corona cases in kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक नऊ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 08:35 PM2021-06-11T20:35:29+5:302021-06-11T20:37:36+5:30

corona cases in kolhapur : गेल्या २४ तासात गडहिंग्लज तालुक्यातील नऊ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. नवे १८५५ रूग्ण नोंदवण्यात आले असून त्यापेक्षा कमी म्हणजे १३६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सलग सात दिवस कोरोनामुक्तांचा आकडा जास्त होता तो कमी आला आहे.

corona cases in kolhapur: Gadhinglaj taluka has the highest number of nine deaths | corona cases in kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक नऊ मृत्यू

corona cases in kolhapur : गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक नऊ मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्देगडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक नऊ मृत्यूनवे १८५५ रूग्ण, १३६६ जणांची कोरोनावर मात

कोल्हापूरगेल्या २४ तासात गडहिंग्लज तालुक्यातील नऊ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. नवे १८५५ रूग्ण नोंदवण्यात आले असून त्यापेक्षा कमी म्हणजे १३६६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सलग सात दिवस कोरोनामुक्तांचा आकडा जास्त होता तो कमी आला आहे.

कोल्हापूर शहरात सर्वाधिक ५४६ जणांना कोरोनाची लागण झाली असून करवीर तालुक्यातील ३१८ जणांना बाधा झाली आहे. हातकणंगले तालुक्यात १३८ जणांची नोंद करण्यात आली आहे. कोल्हापूर शहरात सहा, हातकणंगले तालु्क्यात पाच जणांचा मृत्यू झाला असून करवीर तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला आहे.


जिल्ह्यातील मृत्यू

  • गडहिंग्लज ०९

गडहिंग्लज ०२, कडाल, अत्याळ, तेरणी, बड्याचीवाडी, बेकनाळ, शिंदेवाडी, औरनाळ

  • कोल्हापूर ०६

राजेंद्रनगर, राजारामपुरी, अंबाई टँक, फुलेवाडी रिंगरोड, जवाहरनगर, दौलतनगर

  • हातकणंगले ०५

रूकडी, नवे पारगाव, टाकवडे, रेंदाळ २

  • करवीर ०३

मणेर मळा उचगाव, कळंबा, बेले

  • चंदगड ०२

आसगाव, म्हाळसेवाडी

  • शिरोळ ०१

नांदणी

  • इचलकरंजी ०१

गोसावी गल्ली

  • इतर ०२

माणकापूर,देवगड

Web Title: corona cases in kolhapur: Gadhinglaj taluka has the highest number of nine deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.