चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये झालेल्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडणूक जिंकले होते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. ...
ताराबाई रोडवरील हक्काच्या जागेऐवजी कर्मचाऱ्यांनाही फिरता येत नाही अशा तोकड्या जागेवर एवढी मोठी रक्कम खर्च करताना न्याय व विधी खात्याची परवानगी घेतली नाही. याच रकमेत नवीन इमारतीचे बांधकाम झाले असते. ...
कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेत ९ आणि पंचायत समितीचे १८ मतदारसंघ वाढणार आहेत. त्यामुळे एकीकडे सदस्य संख्या वाढणार असतानाच राजकारणही मोठ्या प्रमाणावर रंगणार आहे. ...
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीत मोठा भ्रष्टाचार. कोल्हापूर जिल्ह्यात २०१९ साली आलेल्या महापुरातील मदतीच्या ओघात देवस्थान समितीमधील तिजोरीतील ६९ लाख रुपयेही वाहून गेले आहेत. ...