लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
प्रेम आहे, तर विचार पुढे न्या..राखेत काय ठेवलंय.? प्रा.एन.डी.पाटील यांचे पत्र : रक्षेचे शेतात, बागेत विसर्जन - Marathi News | Senior Leader Pvt. N. D. He had also written a letter to Patil four years ago when he was on the verge of death | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रेम आहे, तर विचार पुढे न्या..राखेत काय ठेवलंय.? प्रा.एन.डी.पाटील यांचे पत्र : रक्षेचे शेतात, बागेत विसर्जन

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी मृत्यूची कुणकुण लागल्यावर चार वर्षांपूर्वी त्यांनी पत्रही लिहून ठेवले होते. ...

अजून शेणीच.. कोल्हापुरातील अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीबाबत अजित पवारांना कुतूहल - Marathi News | Curiosity to Ajit Pawar about the traditional method of cremation in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अजून शेणीच.. कोल्हापुरातील अंत्यसंस्काराच्या पारंपरिक पद्धतीबाबत अजित पवारांना कुतूहल

प्रा. पाटील यांचे पार्थिव चितेवर ठेवून त्यामध्ये कापूर घालण्यात आला. त्यावर विस्तव ठेवण्यात आला. मंत्री पवार यांना तेवढ्याने कसा अग्नी लागणार याबद्दल उत्सुकता होती. त्याला बाहेरून भडाग्नी का देत नाही, अशी विचारणा ते तेथील कर्मचाऱ्यांना करत होते. ...

kdcc bank : अध्यक्ष पदाचा उमेदवार उद्याच ठरणार, मंत्री मुश्रीफांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार? - Marathi News | Will the candidate for the post of kolhapur District Bank Chairman be tomorrow, will the name of Minister Hasan Mushrif be sealed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :kdcc bank : अध्यक्ष पदाचा उमेदवार उद्याच ठरणार, मंत्री मुश्रीफांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

अध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसकडून आमदार पी. एन. पाटील इच्छूक आहेत. त्यांनी तशी उघड अपेक्षा व्यक्त केली आहे. ...

N D Patil : अंत्यदर्शनावेळचा माईंचा धीरोदात्तपणा अन् शरद पवारांची साथ.... - Marathi News | Funeral on ND Patil in Kolhapur, Sharad Pawar remained a shadow behind his sister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :N D Patil : अंत्यदर्शनावेळचा माईंचा धीरोदात्तपणा अन् शरद पवारांची साथ....

माईंचा अंत्यदर्शनावेळचा धीरोदात्तपणा आणि बहिणीच्या मागे सावली बनून राहिलेले शरद पवार असा भावा-बहिणीतील नात्याचा अनोख्या कुटुंबवत्सलतेचा पदर मंगळवारी अवघ्या महाराष्ट्राने अनुभवला आणि भाऊ असावा तर असा, असे शब्द आपसुकच बाहेर पडले. ...

प्रा. एन.डी. पाटील यांचा ज्ञानाचा खजिना शिवाजी विद्यापीठाला, अखेरची होती इच्छा - Marathi News | N.D. Patil treasure of knowledge was his last wish to Shivaji University | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :प्रा. एन.डी. पाटील यांचा ज्ञानाचा खजिना शिवाजी विद्यापीठाला, अखेरची होती इच्छा

माई सांगत होत्या, या घरांत माझ्या दृष्टीने तीनच गोष्टी मोलाच्या होत्या. त्यातील माझा माणूस होता, तो निघून गेला. आता राहिले काय, तर पुस्तके आणि पुरस्कार. ...

रुग्णालय प्रशासनाने घोषित केले मृत, अंत्यसंस्काराचीही झाली तयारी; अन् 'ती' वृद्धा झाली जिवंत - Marathi News | The hospital administration declared her dead, while she was preparing for the funeral in Ichalkaranji kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रुग्णालय प्रशासनाने घोषित केले मृत, अंत्यसंस्काराचीही झाली तयारी; अन् 'ती' वृद्धा झाली जिवंत

अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच त्यांच्या शरीराची हालचाल सुरु झाली. नातेवाईकांनी एका खासगी डॉक्टरांकडून तपासणी केली. त्यात त्यांचा श्वासोच्छ्वास सुरू असल्याचे आढळले. ...

अजबच! 'तो' चोरत होता महिलांची ही गोष्ट, न्यायाधीशांनी ८ दिवस पाळत ठेवली अन् रंगेहाथ पकडले - Marathi News | Strange! 'He' was stealing this materials of women, the judge kept him under surveillance for 8 days and caught him red handed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अजबच! 'तो' चोरत होता महिलांची ही गोष्ट, न्यायाधीशांनी ८ दिवस पाळत ठेवली अन् रंगेहाथ पकडले

Robbery Case :याप्रकरणी न्यायाधीशांनी चोरट्याला रंगेहाथ अटक केली आहे. सुशांत सदाशिव चव्हाण असे या चोराचे नाव आहे. ...

पैसे, दागिने नव्हे तर चक्क महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी; खुद्द न्यायाधीशांनीच पकडले रंगेहाथ! - Marathi News | Perverted thief steals clothes worn outside the house, especially women's underwear in Gargoti kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पैसे, दागिने नव्हे तर चक्क महिलांच्या अंतर्वस्त्रांची चोरी; खुद्द न्यायाधीशांनीच पकडले रंगेहाथ!

यातून अनेक शंका कुशंका निर्माण होऊन गल्लीत शेजाऱ्यांशी वाद होत होते. पण त्याबाबत पोलिसांत तक्रार देण्यासाठी कोणीही धजावत नव्हते. ...

नाना पटोलेंचा पेटवलेला पुतळा वाचवताना भाजला पोलिसाचा हात, भाजपच्या आंदाेलनावेळी कोल्हापुरात घडली घटना - Marathi News | Police burn hand while rescuing burnt statue of Nana Patole, Kolhapur type during BJP agitation | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :नाना पटोलेंचा पेटवलेला पुतळा वाचवताना भाजला पोलिसाचा हात, भाजपच्या आंदाेलनावेळी कोल्हापुरात घडली घटना

कोल्हापूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पेटवण्यात आलेला पुतळा वाचवताना पोलिसाचा हात भाजल्याची घटना आज, बुधवारी दुपारी येथील ... ...