कस्तुरीने मागील वर्षी मे महिन्यातच माऊंट एव्हरेस्टवर चढाई केली होती. मात्र, तिला वादळी वारे आणि खराब हवामानामुळे अखेरच्या टप्प्यावरून शिखर सर करता आले नव्हते. ...
मिटकर हे विधान परिषदेचे सदस्य असल्यामुळे त्यांच्याविरोधात फिर्याद दाखल करताना त्याला राज्य शासनाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे कुलकर्णी यांनी ही खासगी फिर्याद चालवण्यासाठी पूर्वपरवानगी मागणारा अर्ज राज्याच्या मुख्य सचिवांकडे पाठवला आहे ...
सुरुवातीच्या टप्प्यात पेरणीसाठी शिवार झटपट तयार करण्यासाठी यांत्रिकीकरणाला शेतकऱ्यांनी कवटाळले. दिवसेंदिवस त्याची सवय शेतकऱ्यांना झाली आहे. मात्र, आता डिझेल दरवाढीने ट्रॅक्टरने मशागत करणे अडचणीचे ठरत आहे. ...