शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:42 IST

जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४० वर गेले असून सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेत आमचे संख्याबळ ४० वर : सतेज पाटील यांचा दावा अध्यक्ष महाविकास आघाडीचाच : चर्चेतून मार्ग काढणार

कोल्हापूर : जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४० वर गेले असून सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, गुरुवारी दुपारी कॉँग्रेस व शिवसेना यांच्यात थेट संवाद झाला. यावेळी कॉँग्रेससह शिवसेनेनेही अध्यक्षपदाबरोबरच दोन समित्यांचे सभापतिपद मागितल्यामुळे शेवटपर्यंत चढाओढ होण्याची शक्यता आहे.कॉँग्रेस समितीच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता होणारा मेळावा जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांना येण्यास वेळ झाल्यामुळे तब्बल दीड तास लांबला.

मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले,‘ महाविकास आघाडीचे संख्याबळ आता ३७ वर गेले आहे. आणखी तीन सदस्य आमच्याकडे येतील. त्यामुळे ही संख्या ४० वर जाईल. शिवसेनेने अध्यक्षपदासह अन्य दोन समित्यांचे सभापतिपद मागितले आहे. आमचे सर्वाधिक सदस्य असल्यामुळे अध्यक्षपद कॉँग्रेसला मिळावे, असा आम्ही दावा केला आहे. 

 

टॅग्स :Satej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलzpजिल्हा परिषदcongressकाँग्रेसkolhapurकोल्हापूर