शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शक्तीपीठ महामार्गाला विरोधच - मंत्री हसन मुश्रीफ; मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीबाबतही दिली माहिती

By भीमगोंड देसाई | Updated: February 27, 2025 15:38 IST

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूर जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. लोकसभा निवडणुकीतही विरोधाचे परिणाम पाहायला मिळाले आहेत. म्हणून ...

कोल्हापूर : शक्तीपीठ महामार्गालाकोल्हापूर जिल्हयातील बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. लोकसभा निवडणुकीतही विरोधाचे परिणाम पाहायला मिळाले आहेत. म्हणून बाधित शेतकऱ्यांचा विरोध असेल तर शक्तीपीठला माझाही विरोध कायम आहे, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली.महायुतीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्ग होईल, अशी घोषणा केली. त्याच सरकारमधीलच मंत्री मुश्रीफ यांनी कोल्हापुरातून शक्तीपीठ जाण्याला थेट विरोध केला आहे. यामुळे शक्तीपीठ प्रकरणी सरकारमध्येच भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादी यांच्यात दोन मतप्रवाह असल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीबद्दल बोलताना मुश्रीफ म्हणाले, शक्तीपीठला विरोध असल्यानेच विधानसभा निवडणुकीवेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अधिसूचना रद्द करून घेतली आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही यावर चर्चा झाली. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना विचारले. त्यावेळी जिल्हयातून शक्तीपीठला विरोध आहे, असे आम्ही स्पष्टपणे सांगितले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी शक्तीपीठ सर्वांना विश्वासात घेवूनच केले जाईल, असे आश्वासन दिले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरnagpurनागपूरgoaगोवाhighwayमहामार्गHasan Mushrifहसन मुश्रीफChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस