शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारूख अब्दुला यांचं विधान
2
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
3
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
4
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
5
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
6
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
7
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
8
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
9
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
11
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
12
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
13
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
14
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
15
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
16
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
17
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
18
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
19
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
20
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव

स्टार्टअपव्दारे शहराच्या समस्या सोडविण्याची युवापिढीला संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:29 AM

Ruturaj Patil Kolhapur- कोल्हापूर शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कोल्हापूरबरोबरच देशातील युवापिढी स्टार्टअपच्या माध्यमातून योगदान देऊ शकते. ही संधी कोल्हापूर स्टार्टअप मिशनअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देविजेत्यांना मिळणार पाच लाखांचे बक्षीस कोल्हापूर स्टार्टअप मिशन अंतर्गत स्पर्धा

 कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या समस्या सोडविण्यासाठी कोल्हापूरबरोबरच देशातील युवापिढी स्टार्टअपच्या माध्यमातून योगदान देऊ शकते. ही संधी कोल्हापूर स्टार्टअप मिशनअंतर्गत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे.या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी  (www.kolhapurstartupmission.com) या संकेतस्थळावर अर्ज करावेत. त्यातील विजेत्या स्टार्टअप्सना आयआयटी कानपूरच्यावतीने प्रत्येकी पाच लाख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. कोल्हापूर इनक्युबेशन सेंटर, आयआयटी कानपूर हे इन्क्युबेशनसाठी सहकार्य करणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी ह्यकोल्हापूर स्टार्टअप मिशनह्णच्या उद्‌घाटनप्रसंगी दिली.

लोकसहभागातून नागरी समस्यांची सोडवणूक हे कोल्हापुरात पहिल्यापासून होत आहे. मात्र, युवापिढीने तंत्रज्ञान, नवकल्पनांच्या माध्यमातून समस्यांची सोडवणूक केल्यास शहराचा विकास गतीने होईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.अशी असेल स्टार्टअप निवड प्रक्रिया१) स्टार्टअपकडून संकल्पना मागविणे : दि. १५ ते २४ जानेवारी२) स्टार्टअप कनेक्ट वेबिनार : १८ ते २४ जानेवारी३) अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्टार्टअपच्या नावांची घोषणा : २६ जानेवारी४) अंतिम फेरीतील स्टार्टअप्सकडून सादरीकरण : २८ आणि २९ जानेवारी५) विजेत्या स्टार्टअप्सची घोषणा : ३१ जानेवारी

टॅग्स :Ruturaj Patilऋतुराज पाटीलSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलkolhapurकोल्हापूर