शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर शहरात महिलांसाठी ओपन जीम करा, महिला बाल कल्याण समिती सभेत ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 12:35 IST

कोल्हापूर शहरातील सर्व प्रभागात महिलांसाठी ओपन जीम कराव्यात, अशा मागणीचा ठराव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभेत करण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची सभा  छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सुरेखा शहा होत्या.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरात महिलांसाठी ओपन जीम करामहिला बाल कल्याण समिती सभेत ठराव

कोल्हापूर : शहरातील सर्व प्रभागात महिलांसाठी ओपन जीम कराव्यात, अशा मागणीचा ठराव महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभेत करण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची सभा  छत्रपती ताराराणी सभागृहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती सुरेखा शहा होत्या.महिला व बालकल्याण समिती सभेतील विषय पत्रिकेवरील समितीच्यावतीने शहरातील सर्व प्रभागांमध्ये महिलांकरिता ओपन जीम बसवून मिळणे, कोल्हापूर शहरातील विविध प्रभागांमध्ये महिला बालकल्याण समितीमार्फत महिलांकरिता ओपन जीमचे साहित्य बॅक एक्स्टेशन उपकरण प्रभाग क्रमांक ४, ७, ७९, १०, १८, २९, ३८, ७०, ७८, ८० या प्रभागांत प्रत्येकी एक व प्रभाग क्रमांक ६८ मध्ये ३ ठिकाणी बसविण्याबाबतचा सदस्य ठरावावर सभागृहात चर्चा होऊन सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला.यावेळी उपसभापती छाया पोवार, शमा मुल्ला, अ‍ॅड. सुरमंजिरी लाटकर, मेहजबीन सुभेदार, माधुरी लाड, ललिता ऊर्फ अश्विनी बारामते, मनीषा कुंभार, उपायुक्त मंगेश शिंदे, आरोग्याधिकारी दिलीप पाटील, नगरसचिव दिवाकर कारंडे, महिला बालकल्याण विभागाचे सहायक अधीक्षक बळवंत सूर्यवंशी, प्राथमिक शिक्षण विभागाचे पर्यवेक्षक उषा सरदेसाई, कनिष्ठ अभियंता दत्ता पाटील, प्रोजेक्ट विभागाचे कनिष्ठ अभियंता अरुणकुमार गवळी, आरोग्य निरीक्षक माधवी मसुरकर, नागरी उपजीविका अभियानाचे निवास कोळी, रोहित सोनुले, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर