शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरकरांचीच संमती, मुख्यमंत्र्यांचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 12:00 IST

हरकती समोर आणण्याचे समितीचे आव्हान

कोल्हापूर : प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाबाबतकोल्हापूर जिल्ह्यातील दोन लोकप्रतिनिधींनी मला निवेदन दिले असून यातील काही शेतकऱ्यांनी हा महामार्ग करा असे म्हटले असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना केला. सगळ्यांना विश्वासात घेऊन हा महामार्ग करणारच, असेही त्यांनी ठणकावून सांगितल्याने पुन्हा एकदा या महामार्गाचा प्रश्न चिघळण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री म्हणाले, कुणाचा विरोध पत्करून हा महामार्ग करणार नाही. सगळ्यांना त्याचे फायदे समजावून आम्ही शक्तिपीठ महामार्ग करणार आहे. दरम्यान, फडणवीस यांचा हा दावा शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने खोडून काढला आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी शक्तिपीठ महामार्ग कोल्हापुरात रद्द करतो असे सांगितले. आता ते कोल्हापुरातून करणारच असे म्हणतात. हिम्मत असेल तर शेतकऱ्यांनी दाखल केलेल्या हरकती समोर आणा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे आव्हान समन्वयक गिरीश फोंडे यांनी दिले.सरकारला आम्ही जुमानत नाहीया सरकारला आम्ही जुमानत नाही आमच्या गावात आमचे सरकार असेल हे आम्ही सिद्ध करू. ते बदलणार होते. आणि आता निवडणुकीनंतर त्यांनी बदलून सिद्ध केले आहे. हे कंत्राटदारांना विकले गेलेले सरकार असल्याची टीका फोंडे यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गChief Ministerमुख्यमंत्रीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस