शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर-गारगोटी मार्गावर मोटरसायकल-ट्रकचा भीषण अपघात, एकजण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 11:38 IST

अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.

गारगोटी : कोल्हापूर-गारगोटी मार्गावर कूरनजीक मोटरसायकल आणि ट्रकच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. विनोद शामराव सावंत (वय ४२, रा . शिंदेवाडी, ता. भुदरगड जि. कोल्हापूर) असे मृतांचे नाव आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काल, शुक्रवारी (दि ११) संध्याकाळी सातच्या सुमारास विनोद सावंत हा मोटरसायकलवरून कामानिमित्त कोल्हापूरकडे जात होता. तर उसाने भरलेला ट्रक बिद्री साखर कारखान्याकडे चालला होता. गारगोटी-कोल्हापूर महामार्गावर कूर येथे मोटरसायकल व ट्रकचा अपघात झाला. या अपघातात विनोद सावंत हा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही.विनोद हा डोझरवर चालक म्हणून काम करीत होता. सद्या त्याचे तामिळनाडू येथे काम सुरू आहे. तो घरगुती कामानिमित्त गावी आला होता. पण त्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू