शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
5
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
6
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
8
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
9
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
10
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
11
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
12
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
13
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
14
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
15
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
16
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
17
गोंधळ घालत मनसैनिकांची मुख्याध्यापिकेला मारहाण
18
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
19
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
20
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"

Kolhapur News: मार्निग वॉक बेतले जीवावर, भरधाव कारच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 15:49 IST

दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केली

गणपती कोळीकुरुंदवाड: तेरवाड (ता. शिरोळ) येथे तेरवाड - हेरवाड रस्त्यावर फिरायला गेलेल्या इसमाचा भरधाव कारने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाला. महादेव चंदर माने (वय ५०,रा. तेरवाड) असे मृताचे नाव आहे. आज, गुरुवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मृत माने हे दररोज सकाळी हेरवाड रस्त्यावर पहाटे व्यायामाच्या निमित्ताने फिरण्यासाठी जात असतात. नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी फिरुन परत येत असताना खुरपे मळ्यानजीक येताच गोव्याहून सांगलीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने माने यांना पाठीमागून जोराची धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. कारमध्ये चौघे होते. मात्र दोघांना स्थानिक नागरिकांनी पकडून त्यांना बेदम मारहाण केले. घटनास्थळी कुरुंदवाड पोलिस वेळेत दाखल होवून कारचालकाला ताब्यात घेतले. या घटनेची नोंद पोलिसांत झाली असून मृतदेहाचे दत्तवाड ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास कुरुंदवाड पोलिस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू