शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; एक ठार, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 18:44 IST

राधानगरी : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. बंडोपंत आनंदराव पाटील ...

राधानगरी : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. तर एक गंभीर जखमी झाला. बंडोपंत आनंदराव पाटील असे मृताचे नाव आहे. तर विश्वास आनंदराव पाटील (रा. घोटवडे ता. राधानगरी) हे जखमी झाले. राधानगरी-फोंडा मार्गावर आज, गुरुवार (दि. २२) दुपारच्या सुमारासह हा अपघात झाला. अधिक माहिती अशी की, घोटवडे येथील बंडोपंत अन् विश्वास पाटील हे दोघे भाऊ तहसील कार्यालयात कामानिमित्त आले होते. काम उरकून गावी जात असताना कार्यालयापासून काही अंतरावर अज्ञात टेम्पोने त्याच्या दुचाकीला मागून जोराची धडक दिली. यामध्ये बंडोपंत पाटील जागीच ठार झाले. त्यानंतर टेम्पो चालक टेम्पोसह पसार झाला. टेम्पोच्या शोधासाठी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज राधानगरी पोलिस तपासत आहेत.जखमीवर राधानगरी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे, अरविंद पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू