शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: नाष्टा करताना ठसका अन् उलटी आल्याने अन्ननलिकेला इजा, एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2024 16:25 IST

कोल्हापूर : इस्लामपूर येथील औद्योगिक वसाहतीत कंपनीबाहेर हॉटेलमध्ये नाष्टा करताना ठसका आला आणि त्याचवेळी उलटी आल्याने अन्ननलिकेला इजा होऊन ...

कोल्हापूर : इस्लामपूर येथील औद्योगिक वसाहतीत कंपनीबाहेर हॉटेलमध्ये नाष्टा करताना ठसका आला आणि त्याचवेळी उलटी आल्याने अन्ननलिकेला इजा होऊन एकाचा मृत्यू झाला. तानाजी बळीराम कदम (वय ५७, रा. मसुचीवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. सीपीआरमध्ये उपचारादरम्यान शनिवारी (दि. ९) रात्री त्यांचा मृत्यू झाला.मसुचीवाडी येथील तानाजी कदम हे इस्लामपूर औद्योगिक वसाहतीमधील राजाराम सॉल्व्हेक्स येथे काम करीत होते. २५ ऑक्टोबरला दुपारी ते कंपनीबाहेरच्या हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. नाष्टा करताना त्यांना ठसका लागला. त्याचवेळी उलटी आली. ते अत्यवस्थ होताच इतर सहका-यांनी त्यांना इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. ठसका आणि उलटी या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने त्यांच्या अन्ननलिकेवर ताण पडला. अन्ननलिका फुटून उलटी पोटातील इतर अवयवांकडे पसरली. इस्लामपुरातील डॉक्टरांनी त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार नातेवाइकांनी कदम यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, अन्ननलिकेला झालेली इजा आणि पोटात पसरलेल्या उलटीने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. बुधवारी (दि. ६) त्यांना सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीDeathमृत्यू