शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट, एकजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:36 IST

मुरगूड : कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी ...

मुरगूड : कोल्हापूरचे पालकमंत्री व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी मुरगूड पोलिसांनी एकावर गुन्हा नोंद करून त्याला ताब्यात घेतले आहे. तमनाकवाडा, ता. कागल येथील अनिल रामचंद्र काळगे असे त्याचे नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मुरगूडला आणण्यात येणार आहे, असे समजताच नागरिक संतप्त झाले होते.अधिक माहिती अशी, अनिल काळगे यांनी बुधवारी दुपारी मंत्री मुश्रीफ यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. सदर इसम वारंवार अशा पोस्ट करतो, त्यामुळे त्याच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. आज कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील कुरुकलीकर यांनी याबाबत मुरगूड पोलिसांत तक्रार दिली.त्यानुसार मुरगूड पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. वारंवार अशा प्रकारे पोस्ट व्हायरल करून वातावरण विनाकारण बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या तरुणावर पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी विकास पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHasan Mushrifहसन मुश्रीफSocial Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस