शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या लेकीचा विषयच हार्ड! नऊवारी साडी परिधान करून केली १८०० फूट रॅपलिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:15 IST

इतकेच नव्हे तर त्यांनी पन्हाळगड ते पावनखिंड हा सुमारे ५३ किमीचा ऐतिहासिक पदभ्रमण मार्ग पाच वेळा पूर्ण केला आहे

कोल्हापूर : हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा (सुमारे १८०० फूट खोल) रॅपलिंग करत कोल्हापूरच्या लेकीने कोल्हापूरचा साहसीबाणा जपला आहे. नुपूर अक्षय मठकर, असे या धाडसी लेकीचे नाव. विशेष म्हणजे नुपूर यांनी नऊवारी साडी परिधान करून ही रॅपलिंग केली आहे.नुपूर यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने किल्ले भटकंतीला सुरुवात केली. स्वराज्याच्या इतिहासाशी नाळ जोडत त्यांनी आजपर्यंत अनेक किल्ल्यांची यशस्वी मोहीम पूर्ण केली आहे.त्यांनी भैरवगड, वजीर सुळका, नागफणी, अलंग-मदन-कुलंग, साल्हेर, गोरखगड, कोकणकडा, वासोटा यांवरही यशस्वी चढाई केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी पन्हाळगड ते पावनखिंड हा सुमारे ५३ किमीचा ऐतिहासिक पदभ्रमण मार्ग पाच वेळा पूर्ण केला आहे.कोल्हापुरातील संभाजीनगरात राहणाऱ्या नुपूर अनिल चोडणकर या लग्नानंतर नुपूर अक्षय मठकर झाल्या. सध्या त्या सावंतवाडी येथे स्थायिक झाल्या असून, कोकण आणि गोवा परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा शोध घेण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur woman rappels 1800ft Kokankada cliff in traditional saree.

Web Summary : Kolhapur's Nupur Mathkar showcased bravery rappelling down Harishchandragad's Kokankada in a Nauvari saree. Inspired by Shivaji Maharaj, she's conquered numerous forts and trekked the Panhalgad-Pawankhind route five times. Now residing in Sawantwadi, she researches Shivaji's history in the Konkan-Goa region.