शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

जी. गुरुप्रसाद यांच्यासह कोल्हापूर वनविभागातील नऊजणांना पदके

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 17:42 IST

कोल्हापूर : वन आणि वन्यजीवांचे संरक्षण तसेच त्यांचे व्यवस्थापन यासह वन उत्पादकता जतन आणि वाढ आदींसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या ...

कोल्हापूर : वन आणि वन्यजीवांचे संरक्षण तसेच त्यांचे व्यवस्थापन यासह वन उत्पादकता जतन आणि वाढ आदींसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील वनविभागातील ५९ अधिकाऱ्यांना पदके जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील तत्कालीन उपवनसंरक्षक जी. गुरुप्रसाद यांच्यासह सध्या कार्यरत तसेच तत्कालीन अशा एकूण नऊ अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.सन २०२३-२४ या वर्षाकरिता वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल वनपाल सुरेश उपरे यांना सुवर्णपदक, तर वनरक्षक गणेश भोसले आणि अक्षय चौगुले यांना रौप्यपदक जाहीर झाले आहे. वन आणि वन्यजीव व्यवस्थापनासाठी केलेल्या कार्याबद्दल वनरक्षक अरविंद मांडवकर आणि तत्कालीन सहायक वनसंरक्षक गिरिजा देसाई यांना सुवर्णपदक जाहीर झाले.२०२४-२५ या वर्षासाठी वन आणि वन्यजीव संरक्षणासाठी उत्कृष्ट काम केलेल्या सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे व वनपाल राजाराम खोत यांना सुवर्ण, तर वन्यजीव व्यवस्थापनात उत्कृष्ट काम करणाऱ्या वनपाल राजाराम काशीद यांना सुवर्णपदक जाहीर झाले आहे. जी. गुरुप्रसाद यांनी उत्कृष्ट प्रशासन, अविरत कष्ट, सखोल ज्ञान यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या कार्यकाळात कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल क्षेत्राचे जतन व संवर्धन केलेले आहे. यापूर्वी वनवणव्यामुळे जिल्ह्यातील एक ते दीड हजार हेक्टर क्षेत्र नुकसानीत येत होते, त्यांनी नियोजनपूर्वक घट करून ते फक्त ४५० हेक्टर एवढे केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जंगल क्षेत्राची वाढ होऊन लाखो वन्यजीवांना जीवदान मिळालेले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Forest Department's Nine Members, Including G. Guruprasad, Honored with Medals

Web Summary : Nine Kolhapur forest officials, including G. Guruprasad, received medals for outstanding work in forest and wildlife conservation. Awards recognized efforts in protection, management, and productivity. Guruprasad significantly reduced forest fire damage, benefiting wildlife.