शहरं
Join us  
Trending Stories
1
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
2
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
3
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
4
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
5
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
6
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
7
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
8
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
9
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
10
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
11
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
12
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
13
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
14
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
15
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
16
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
17
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
18
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
19
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
20
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT

मुस्लिम बांधवांचे पवित्र रमजान रोजे उद्यापासून, हिलाल कमिटीचा निर्णय; रोजांचे वेळापत्रक..जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 13:35 IST

कोल्हापूर : चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहेत. बुधवारी झालेल्या मगरीब ...

कोल्हापूर : चंद्र दर्शनाची साक्ष न मिळाल्याने मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे उद्या, शुक्रवारपासून सुरू होत आहेत. बुधवारी झालेल्या मगरीब नमाजानंतर मुस्लिम बोर्डिंगमध्ये झालेल्या हिलाल कमिटी (चांद कमिटी)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.मौलाना मन्सूर आलम कासमी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैेठकीत मुंबई, बंगलोर, लखनौ, दिल्ली, देवबंद, रत्नागिरी, रायगड ,इंडी, तसेच अन्य शहरांशी संपर्क साधण्यात आला. या ठिकाणांहून चंद्रदर्शनाची साक्ष न मिळाल्याने तरावीहची नमाज पठण आज, गुरुवारी, तर उद्या शुक्रवारपासून रोजे सुरू होत असल्याचा निर्णय उलमा कमिटीचे अध्यक्ष मौलाना मन्सूर आलम कासमी यांनी जाहीर केला.यावेळी मौलाना इरफान कासमी, नाझिम पठाण, अब्दुल रऊफ नाईकवडे, अब्दुलसलाम कासमी, जाफर बाबा सय्यद, मुफ्ती ताहीर बागवान, वाहिद सिद्दिकी, मुफ्ती खुर्शीद कासमी, राहमतुल्ला कोकणे, हाफिज समीर, मुक्ती इस्माईल अन्सारी, मुस्लिम बोर्डिंगचे चेअरमन गणी आजरेकर, कादर मलबारी, पापाभाई बागवान, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड व कोल्हापूर शहर व उपनगरांतील सर्व मसजिदचे पेशइमाम, मुस्लिम बोर्डिंगचे सर्व पदाधिकारी संचालक व अन्य मान्यवर उपस्थित होते.

रमजान रोजांचे वेळापत्रकरमजान रोजे काळातील सहेरी आणि इफ्तारचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे-दिनांक - सहेरीची वेळ (पहाटे) - इफ्तारीची वेळ (सायंकाळी)२४ मार्च - ५ वाजून १३ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२५ मार्च - ५ वाजून १२ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२६ मार्च - ५ वाजून ११ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२७ मार्च - ५ वाजून १० मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२८ मार्च - ५ वाजून ९ मिनिटे - ६ वाजून ४८ मिनिटे२९ मार्च - ५ वाजून ८ मिनिटे - ६ वाजून ४९ मिनिटे३० मार्च - ५ वाजून ८ मिनिटे- ६ वाजून ४९ मिनिटे३१ मार्च - ५ वाजून ७ मिनिटे- ६ वाजून ४९ मिनिटे१ एप्रिल- ५ वाजून ६ मिनिटे - ६ वाजून ४९ मिनिटे२ एप्रिल- ५ वाजून ५ मिनिटे - ६ वाजून ४९ मिनिटे३ एप्रिल- ५ वाजून ४ मिनिटे - ६ वाजून ५० मिनिटे४ एप्रिल- ५ वाजून ३ मिनिटे - ६ वाजून ५० मिनिटे५ एप्रिल- ५ वाजून २ मिनिटे - ६ वाजून ५० मिनिटे६ एप्रिल- ५ वाजून २ मिनिटे - ६ वाजून ५० मिविटे७ एप्रिल- ५ वाजून १ मिनिट - ६ वाजून ५० मिनिटे८ एप्रिल- ५ वाजता - ६ वाजून ५० मिनिटे९ एप्रिल- ४ वाजून ५९ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१० एप्रिल- ४ वाजून ५८ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे११ एप्रिल- ४ वाजून ५७ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१२ एप्रिल- ४ वाजून ५७ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१३ एप्रिल- ४ वाजून ५६ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१४ एप्रिल - ४ वाजून ५५ मिनिटे - ६ वाजून ५१ मिनिटे१५ एप्रिल- ४ वाजून ५४ मिनिटे - ६ वाजून ५२ मिनिटे१६ एप्रिल- ४ वाजून ५३ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे१७ एप्रिल- ४ वाजून ५२ मिनिटे - ६ वाजून ५२ मिनिटे१८ एप्रिल- ४ वाजून ५२ मिनिटे - ६ वाजून ५२ मिनिटे१९ एप्रिल- ४ वाजून ५१ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे२० एप्रिल- ४ वाजून ५० मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे२१ एप्रिल - ४ वाजून ४९ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे२२ एप्रिल - ४ वाजून ४९ मिनिटे - ६ वाजून ५३ मिनिटे

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuslimमुस्लीम