शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा प्रदूषणमुक्तीसाठी नदीत उतरून आंदोलन, रूकडीतील सामाजिक कार्यकर्त्यांची प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयावर धडक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 15:52 IST

अभय व्हनवाडे  रूकडी माणगाव : पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करा यासाठी रूकडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली ...

अभय व्हनवाडे 

रूकडी माणगाव : पंचगंगा नदीप्रदूषण मुक्त करा यासाठी रूकडी येथील सामाजिक कार्यकर्ते अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली युवकांनी रूकडी बंधारा येथे ‌नदीत उतरून आंदोलन केले. नदी प्रदूषण संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळास वारंवार निवेदन व आंदोलन करुन ही उपाययोजना करत नसल्याने निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला.रूकडी गावास पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा होतो. पण गेली दहा दिवस पंचगंगा नदी अती प्रदूषणे ग्रासली आहे. दि 22 फ्रेबुवारी रोजी येथील बंधारात मृत माशांचा खच पडल्याने  दुर्गंधी  सह नदीस गटारांची स्वरूप आले होते. मृत माशांचे दुर्गंधी कमी होताच नदीत केंदाळ आल्याने नदी प्रदूषित होत आहे. प्रतिवर्षी फेब्रुवारीच्या दरम्यान येथील पंचगंगा नदीत केंदाळ येण्याचा व मासे मृत होण्याचे घटना‌ वारंवार घडत‌ असतात. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असते. अस्वच्छ पाण्यामुळे पिण्याच्या पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.आंदोलनामध्ये अमर आठवले, नितिन कांबळे, सुनील भारमल, ओंकार किणींगे, मनोज कोळी, रमेश शिंदे, प्रवीण लंबू, सतीश मगदुम, शामराव कोळी, शकील पठान, प्रसाद गवळी, शिवाजी रेंदाले सहभागी झाले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरriverनदीpollutionप्रदूषण