शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कळंबा कारागृहात सापडला मोबाईल, सिमकार्ड, कारागृहाने पोलिसांना दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:07 IST

kalmbajail, police, kolhapurnews, crimenews कळंबा कारागृहातील न्यायालयीन कोठडीतील कैद्याला टेनिस बॉलमधून गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार कारागृह प्रशासनाने बुधवारी दिवसभर कळंबा कारागृहाची कसून तपासणी केली. तपासणीमध्ये एक मोबाईल संच व सिमकार्ड मिळाल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देकळंबा कारागृहात सापडला मोबाईल, सिमकार्ड, कारागृहाने पोलिसांना दिली माहितीटेनिसबॉलमधून कैद्यांना गांजा पुरवणे प्रकरणी कसून तपासणी

कोल्हापूर : कळंबा कारागृहातील न्यायालयीन कोठडीतील कैद्याला टेनिस बॉलमधून गांजा पुरविण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर पोलिसांच्या सूचनेनुसार कारागृह प्रशासनाने बुधवारी दिवसभर कळंबा कारागृहाची कसून तपासणी केली. तपासणीमध्ये एक मोबाईल संच व सिमकार्ड मिळाल्याची माहिती जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली.कळंबा मध्यवर्ती कारागृहातील एका पुण्यातील कैद्यास टेनिस बॉलमधून गांजा पुरविण्याचा प्रकार मंगळवारी उघड झाला. यासाठी वैभव विवेक कोठारी (वय २४), संदेश नितीन देशमुख (२०), अमित सुनील पायगुडे (२५, सर्व रा. पुणे) तिघा संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. त्यांनी टेनिस बॉल कापून त्यात गांजा भरून ते चेंडू कारागृहाच्या संरक्षक भिंतीवरून पलीकडे आत फेकून संबंधित कैद्याला गांजा पोहोच करण्याचा प्रयत्न केला होता. तोपर्यंत तिघांना पोलिसांनी अटक केली.याप्रकरणी संशयित तिघांनी कारागृहाच्या भिंतीवरून आत चेंडू फेकले का? त्यांचे संबंधित कैद्याशी कनेक्शन कसे जुळले? या तपासासाठी जुना राजवाडा पोलिसांनी कारागृह प्रशासनास पत्र पाठवून तपासणी करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार बुधवारी संपूर्ण कारागृहाची तपासणी केली असता आतील बाजूस उघड्यावर एक बेवारस मोबाईल व सिम कार्ड मिळून आल्याचे पत्र प्रशासनाने पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी संबंधित मोबाईल व सिम कार्ड जप्त केले आहे. चौकशी व तपासणी सुरू झाल्यानंतर आतील कैद्याने हा मोबाईल फेकून दिला असल्याची शक्यता पो. नि. जाधव यांनी व्यक्त केली.(तानाजी)

टॅग्स :jailतुरुंगCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर