शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: आवाडे पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार; सुरेश हाळवणकरांकडून हिरवा कंदील, मात्र..

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 15:26 IST

..तर आवाडे यांची भूमिका काय असेल ?

इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारीचा गुंता सुटताना दिसत आहे. आज, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत आमदार प्रकाश आवडे व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे हे पितापुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या पक्ष प्रवेशाला पाच वर्षापासून रोखून धरणाऱ्या माजी आमदार सरेश हाळवणकरांनीही आता हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, आवडे यांच्या प्रवेशाची बातमी शहरात पसरताच हाळवणकर समर्थकांनी हाळवणकर यांच्या कार्यालयात गर्दी केली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना हाळवणकर म्हणाले, आवाडे आणि माझ्यातील वैचारिक मतभेद हे सर्वश्रृत आहेत. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आमदार आवाडे यांनी भाजपाला पाठींबा दिला. पाच वर्षांत आवाडे यांनी भाजपा प्रवेशासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे त्यांचा पक्षप्रवेश होऊ शकला नाही. आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने पक्ष वाढीसाठी नेतृत्वाने बेरजेचे धोरण स्वीकारले आहे. त्याला आम्ही मान्यता दिली आहे. उमेदवारी कोणालाही जाहीर करता येत नाहीमात्र कोणाचीही उमेदवारी कोणालाही जाहीर करता येत नाही. तो अधिकार फक्त पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाला आहे. उद्याला पक्षाने जर माझी उमेदवारी जाहीर केली. तर आवाडे यांची भूमिका काय असेल असा प्रतिसवाल करत, आवाडे यांच्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्त्यांची मानसिकता आजही आवाडे यांना भाजपात घेण्याची नाही. ही माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात आले आहे. या संदर्भात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात निर्णय होईल, असे सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकरBJPभाजपा