शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या १० दुचाकी, तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:14 IST

वर्गातील मैत्री अन् चोरीचा कट

कोल्हापूर : मौजमजा करण्यासाठी पैसे मिळावेत, यासाठी १७ वर्षीय तीन मित्रांनी गेल्या सहा महिन्यांत शहरातून १० दुचाकींची चोरी केली. सिद्धाळा गार्डन परिसरात विना नंबरप्लेट दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरताना तिघे जुना राजवाडा पोलिसांच्या हाती लागले.गुन्हे शोध पथक गस्त घालताना सिद्धाळा गार्डन येथे विना नंबरप्लेट दुचाकीवरून आलेले तिघे दिसले. त्यांचे संशयास्पद वर्तन पाहून पोलिसांनी दुचाकी अडवली. नंबरप्लेटबद्दल विचारणा केली असता, त्यांनी उलटसुलट उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी शहरातून दहा दुचाकी चोरल्याची कबुली दिली. चोरीतील सात दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.

वर्गातील मैत्री अन् चोरीचा कटसंशयित तिघे एकाच शाळेत शिकत होते. यातील दोघांनी नववीतून शाळा सोडली, तर एक जण दहावीत शिकत आहे. तिघांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरीचा कट रचला. त्यानुसार जानेवारी ते जून दरम्यान हँडल लॉक तोडून आणि बनावट चावीचा वापर करून १० दुचाकींची चोरी केली. मात्र, यातील एकाही दुचाकीची त्यांना विक्री करता आली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस