शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: काम देतो म्हणून सांगितले, शिरोलीत परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केले; संशयित आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2024 13:24 IST

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरोली : मोलमजुरीचे काम देतो, असे सांगून परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी माजीद खान आणि रुस्तुम खान (संपूर्ण नाव, पत्ता नाही) या दोघांच्या विरोधात संबंधित तरुणीने गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी माजीद खान फरार झाला आहे. शिरोली पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, पीडित तरुणी ही छत्तीसगढ येथील असून तुला काम देतो, असे फोनवरून सांगून माजीद खान याने शिरोलीत बोलावून घेतले. ११ मे रोजी शिरोली माळवाडी येथील सयाजी चव्हाण यांच्या भाड्याने घेतलेल्या खोलीत रात्री संबंधित तरुणीवर माजीद खान याने जबरदस्तीने अत्याचार केला, तसेच १२ मे रोजीसुद्धा अत्याचार केला.संशयित आरोपी माजीद खान याने फिर्यादीस तू आरडाओरडा केला, कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिला खोलीमध्ये कोंडून ठेवल्याबाबत फिर्यादी यांनी १७ मे रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला साहाय्य कक्ष येथे पोलिस उपनिरीक्षक आर.बी. पवार यांच्या समक्ष दिलेल्या तक्रारी जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पो.स.इ. घोगरे करीत आहेत.दरम्यान, शिरोली गावातील खोली भाड्याने देताना मालकांनी संबंधितांकडून योग्य कागदपत्रे घ्यावीत, अशी मागणी शिरोली हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली आहे. आरोपीस तत्काळ अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस