शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
2
Top Marathi News LIVE Updates: बारामती पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; पश्चिम बंगाल, तामिळनाडूतही मतदारराजा देणार कौल
3
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
6
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
7
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
8
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
9
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
10
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
11
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
12
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
13
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
14
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
15
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
16
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
17
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
18
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
19
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
20
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
Daily Top 2Weekly Top 5

हत्तींच्या बंदोबस्ताबाबत कोल्हापुरात शुक्रवारी बैठक

By admin | Updated: November 12, 2014 00:54 IST

सर्जन भगत उपस्थित राहणार

कोल्हापूर : हत्तींच्या बंदोबस्तासाठी स्थापन करण्यात आलेली वन्यहत्तींचे भ्रमण राज्यस्तरीय समिती (कॉरिडॉर कमिटी) शुक्रवार (दि. १४)पासून तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर अभ्यास करण्यासाठी येणार आहेत. ताराबाई पार्क येथील उपवनसंरक्षक कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वाजता त्यांची बैठक होणार आहे. बैठकीला नागपूर वन्यजीव मुख्य वनसंरक्षक तथा समितीचे अध्यक्ष सर्जन भगत यांच्यासह मुंबई येथील वन्यजीव कार्यालयाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुरेश थोरात, कोल्हापूरचे उपवनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, सावंतवाडीचे उपवनसंरक्षक एस. रमेशकुमार उपस्थित राहणार आहेत.जिल्ह्णातील चंदगड, आजऱ्यासह सिंधुदुर्गातील सावंतवाडी, कुडाळ या जंगल भागात हत्तींचा उपद्रव जास्त आहे. त्यामुळे या परिसरातील पिकांचे नुकसान होते तसेच ये-जा मार्ग निश्चित नसल्यामुळे काहींना प्राण गमवावे लागले. त्यावर उपाययोजना करण्यासाठी ही समिती येणार आहे. बैठकीला तालुक्यांच्या अधिकाऱ्यांना बोलाविण्यात येणार आहे. यावेळी हत्तींचा उपद्रव कशा प्रकारे होतो, त्याला अटकाव करण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागणार यावर चर्चा होणार आहे. नागपूरचे अप्पर वनसंरक्षक यांना याबाबतचा भगत अहवाल देणार आहेत. हा अहवाल ते राज्य शासनाकडे सादर करणार आहेत. दरम्यान, शनिवार (दि. १५) व रविवारी (दि. १६) समिती हत्ती भ्रमण करीत असलेल्या परिसराचा दौरा करणार आहे. दौऱ्यानंतर ही समिती पुण्याकडे रवाना होणार आहे.