शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

कणेरी मठावर आरएसएसची बैठक, सरसंघचालक मोहन भागवत बैठकीस उपस्थित राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 11:07 AM

बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित राहणार आहेत. तीन दिवस ही बैठक चालेल.

कोल्हापूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय समितीची बैठक मंगळवारपासून येथून जवळच असणाऱ्या कणेरी येथील सिद्धगिरी मठावर होत आहे. तीन दिवस ही बैठक चालेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय समितीची अशी बैठक वर्षातून तीन ते चार वेळा होते.या बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे, माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरुणकुमार, सुरेश सोनी, रामदत्त हे उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमध्ये वर्षभरातील संघाच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. पुढील वर्षी करण्यात येणाऱ्या संघटनात्मक कामाचे नियोजनही केले जाईल. २०२५ साली संघाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त प्रत्येक विभागामध्ये कोणते कार्यक्रम घ्यायचे याचेही नियोजन या बैठकीत करण्यात येईल, अशी माहिती रा.स्व. संघाच्या प्रचार विभागाकडून देण्यात आली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ