शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांसह कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अविरत सेवा बजावणाऱ्या पोलीस, गृहरक्षक दल, महापालिका कर्मचाऱ्यांना छत्रपती उदयनराजे भोसले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अविरत सेवा बजावणाऱ्या पोलीस, गृहरक्षक दल, महापालिका कर्मचाऱ्यांना छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठान व शिवप्रेमी मित्रमंडळ, फ्रेंड‌्स तरुण मंडळ आणि आदित्य भोसले युवा मंचच्या वतीने भोजनाची पॅकेट देण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुरुवारी करण्यात आली.

शहराच्या विविध ठिकाणी बंदोबस्तावर असणारे पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान, महापालिका कर्मचारी व विविध रुग्णालयांमध्ये असणाऱ्या रुग्णांना भोजनाचे पॅकेट व पाणी वितरण प्रतिष्ठानच्या वतीने मोजक्याच सदस्यांचा उपस्थितीत करण्यात आले. ज्या रुग्णांना भोजनाची सोय नाही, अशा रुग्णांनी अथवा त्यांच्या नातेवाइकांनी संपर्क साधल्यास त्यांची मोफत जेवणाची सोय प्रतिष्ठानतर्फे केली जाणार आहे.

यावेळी मयूरेश भोसले, शैलेश जाधव, रंजन नलावडे, अमित भोसले, संजय देसाई उपस्थित होते. ज्या रुग्णांना वैद्यकीय मदत हवी असल्यासही त्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी प्रतिष्ठाच्या कार्यकर्त्यांशी संर्पक साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

२९०४२०२१-कोल-उदयनराजे

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अविरत सेवा बजावणाऱ्या पोलिस, गृहरक्षक दल, महापालिका कर्मचाऱ्यांना कोल्हापुरात छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठान, शिवप्रेमी मित्रमंडळ, फ्रेंड‌्स तरुण मंडळ आणि आदित्य भोसले युवा मंचच्या वतीने गुरुवारपासून भोजनाची पॅकेट देण्यात आली.