शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिणमध्ये मोठी घडामोड, अमल महाडिक २०१२ मतांनी आघाडीवर; कोण मारणार बाजी ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:36 IST

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी मोठी लढत होत आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results ( Marathi News ) : विधानसभा निवडणूक निकालाचे कल येण्यास सुरुवात झाली आहे.  पहिल्या फेरीत राज्यात भाजपाने मुसंडी मारल्याचे दिसत आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ऋतुराज पाटील विरुद्ध भाजपाचे अमल महाडिक अशी लढत होत आहे. या विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीचे पहिल्या फेरीतील कल समोर आले आहेत. भाजपाचे अमल महाडिक यांनी आघाडी घेतली आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स

दक्षिण विधानसभा मतदारसंघात सकाळी ९ वाजता आलेल्या कलानुसार भाजपाचे अमल महाडिक यांनी २०१२ मतांनी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसचे ऋतुराज पाटील पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या फेरीतही ऋतुराज पाटील पिछाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीत ऋतुराज पाटील यांना ५७३३ एवढी तर तर भाजपाच्या अमल महाडिक यांना ६२७३ एवढी मत मिळाली आहेत. ९.३० पर्यंत आलेल्या कलानुसार अमल महाडिक यांनी ५४० मतांची आघाडी घेतली आहे. 

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात ७५ टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघातील लढत म्हणजे काँग्रेसचे सतेज पाटील विरुद्ध भाजपाचे धनंजय महाडिक अशीच आहे, यामुळे या मतदारसंघाची राज्यात जोरदार चर्चा झाली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणAmal Mahadikअमल महाडिकRuturaj Patilऋतुराज पाटील