शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar : 'विधानसभेला मोदी जेवढ्या जास्त सभा घेतील तेवढा 'मविआ'ला फायदा होईल'; शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला
2
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात, २३ प्रवासी असलेली टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळली, १२ जणांचा मृत्यू
3
“भुजबळांचे वैफल्यग्रस्त, दिल्लीत जायची संधी हुकल्याने राज ठाकरेंवर बोलले”; मनसेचा पलटवार
4
“शिवसेना सोडून राज ठाकरेंनी चूक केली, बाळासाहेबांसोबत रक्ताचे नाते, तरीही...”: छगन भुजबळ
5
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रकृती बिघडली, मेदांता रुग्णालयात दाखल
6
Life Lesson: दुःखातही आनंद शोधायचा कसा हे या लाफिंग बुढ्ढाकडून शिका; वाचा ही गोष्ट!
7
दुकानदाराशी लग्न करण्यासाठी सातासमुद्रापार भारतात आली तरुणी; FB वर सुरू झाली लव्हस्टोरी
8
पावसाचं थैमान! सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप; भूस्खलनामुळे ९ जणांचा मृत्यू, १२०० पर्यटक अडकले
9
छत्तीसगडमध्ये पोलीस आणि सीआरपीफच्या पथकाला मोठं यश, चकमकीत मारले गेले ८ नक्षलवादी
10
७५ रुपयांच्या शेअरचा धमाका! ₹१.२० लाखाचे झाले ₹३८ लाख, १० महिन्यांत दिला ३१००% परतावा
11
INDW vs SAW : रविवारपासून वन डे मालिकेचा थरार! स्मृतीचा चाहत्यांसाठी खास मेसेज
12
परवानगी नसताना निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्याने पुरवला वायकरांच्या मेहुण्याला फोन; पोलिसांत गुन्हा दाखल
13
३ अद्भूत राजयोग: ८ राशींना सौभाग्याचा काळ, शेअर बाजार-लॉटरीतून नफा; नशिबाची भक्कम साथ!
14
वहीतुला करताना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव पारड्यातून पडले; व्हिडीओ व्हायरल
15
नरेंद्र मोदींसोबत जॉर्जिया मेलोनींचा खास सेल्फी; दोन्ही नेत्यांमध्ये 'या' मुद्द्यांवर चर्चा
16
Ganga Dussehra 2024: दहा प्रकारच्या पापातून मुक्ती मिळवण्याचे दहा प्रकार गंगा दशहराच्या मुहूर्तावर करा!
17
संगमेश्वर बाजारपेठेत मोठी आग, लाखो रुपयांचे नुकसान
18
दिल्लीत पाण्यावरून राजकारण तापलं; AAP च्या विरोधात काँग्रेस मडकी फोडून करणार आंदोलन
19
Tarot Card: कामांचा क्रम ठरवून सुरुवात केली तर निश्चितच यश मिळेल; वाचा येत्या आठवड्याचे भविष्य!
20
पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील आव्हान संपले! अक्रमकडून पाकिस्तानी खेळाडूंचा 'करेक्ट कार्यक्रम'

Maharashtra Karnataka Border Dispute : एसटी प्रवाशांना दिलासा, कोल्हापुरातून महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 3:50 PM

बससेवा बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले होते

कोल्हापूर : कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांनावर केलेल्या दगडफेकीनंतर दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण होते. दगडफेकीच्या याघटनेनंतर एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. परिस्थिती नियंत्रणात येताच अखेर ७२ तासानंतर ही बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. सीमावाद उफाळून आल्यानंतर एस.टी.च्या कोल्हापूर विभागातून जाणाऱ्या ३३० आणि येणाऱ्या ३३० अशा ६६० फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले. मात्र परिस्थिती पुर्वपदावर येताच कोल्हापुरातून ७२ तासानंतर बससेवा पुन्हा सुरु करण्यात आली. सीबीएस स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा (व्हाया निपाणी) बस मार्गस्थ झाली. उद्या कर्नाटक सरकारविरोधात आंदोलनसीमा बांधवांना खंबीर पाठिंबा दर्शवण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने उद्या, शनिवारी कोल्हापुरात शाहू समाधी परिसरामध्ये आंदोलन करण्यात येणार आहे. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रKarnatakकर्नाटक