शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 09:04 IST

Maharashtra Assembly Election 2024 : या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. 

Maharashtra Assembly Election 2024 :  कोल्हापूर : जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची आज, शनिवार दुपारी अडीच वाजता गांधी मैदान येथे 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. 

आमदार सतेज पाटील यांनी गांधी मैदान येथे भेट देऊन पाहणी केली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची तोफ प्रथमच कोल्हापुरात धडाडणार आहे. खासदार शाहू महाराज छत्रपती, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेतेमंडळी तसेच जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार या सभेला उपस्थित राहणार आहेत. 

सभेच्या नियोजनासंदर्भात आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी (दि.१५) गांधी मैदान येथे महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत पाहणी करून चर्चा केली. सभेला येणाऱ्यांची बैठक व्यवस्था, मंडप उभारणी, सभेच्या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था याची माहिती घेऊन नियोजनासंदर्भात सूचना केल्या. कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा मिळणार असून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून ही सभा यशस्वी करण्याचे आवाहन सतेज पाटील यांनी केले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीkolhapurकोल्हापूरcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी