शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

शिवाजी विद्यापीठाची एम. फिल., पीएच. डी. प्रवेश परीक्षा बुधवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:26 PM

शिवाजी विद्यापीठातील विविध ४२ विषयांच्या एम. फिल., पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवार (दि. १८) ते शुक्रवार (दि. २०) परीक्षा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठाची एम. फिल., पीएच. डी. प्रवेश परीक्षा बुधवारपासून४२ अभ्यासक्रमांचा समावेश; आॅफलाईन स्वरूप

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध ४२ विषयांच्या एम. फिल., पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बुधवार (दि. १८) ते शुक्रवार (दि. २०) परीक्षा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील केंद्रांवर आॅफलाईन पद्धतीने प्रवेश परीक्षा होणार आहे.बिझनेस मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, मराठी, संख्याशास्त्र, होमसायन्स, सोशॉलॉजी, फिजिक्स, बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग, हिंदी, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग, वनस्पतीशास्त्र, राज्यशास्त्र, नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, सिव्हील इंजिनिअरिंग, रसायनशास्त्र, इतिहास, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, पर्यावरणशास्त्र, कॉम्प्युटर सायन्स, आदी ४२ विषयांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

या परीक्षेसाठी शिवाजी विद्यापीठातील मानव्यशास्त्र इमारत (कोल्हापूर), कन्या महाविद्यालय (सांगली), यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट आॅॅफ सायन्स (सातारा) या ठिकाणी परीक्षा केंद्रे आहेत. सकाळी १0 ते दुपारी १२, दुपारी १ ते ३ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत परीक्षा होणार आहेत.

या परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपातील प्रश्न असणार आहेत. परीक्षार्थींनी पेपरच्या वेळेपूर्वी अर्धा तास आधी परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. एस. पळसे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूरexamपरीक्षा