शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिवंत लाभार्थ्यांना मृत दाखवून केले अपात्र, पीएम किसान योजनेत घोळ; कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी आणला उघडकीस 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 14:07 IST

शेकडो शेतकरी लाभापासून वंचित

कुरुंदवाड : शिरढोण (ता. शिरोळ) येथे पीएम किसान योजनेत लाभार्थ्यांना मृत दाखवून अपात्र केल्याच्या निषेधार्थ हे घ्या पुरावा म्हणत मृत दाखवलेल्या लाभार्थ्यांनी गावचावडीसमोर बसून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. स्वाभिमानी संघटनेचे विश्वास बालीघाटे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. मंडल अधिकारी दिलीप गायकवाड यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी मंडल अधिकारी गायकवाड, तलाठी रवी कांबळे, कृषी सहायक शशिकांत कांबळे यांनी आंदोलकांशी चर्चा करून पीएम किसान योजनेतील अपात्र लाभार्थ्यांनी अर्ज दिल्यास दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.पीएम किसान योजनेत येथील शेकडो शेतकरी अपात्र दाखविल्याने लाभापासून वंचित राहिले आहेत. शिवाय पाचहून अधिक शेतकरी जिवंत असतानाही मृत दाखविल्याने योजनेत दुरुस्ती करण्यासाठी लाभार्थी गावातील तलाठी, कृषी सहायक यांच्याकडे हेलपाटे मारत आहेत. मात्र, तलाठी आणि कृषी सहायक दोघांनाही जबाबदारी झटकत असल्याने स्वाभिमानीचे बालीघाटे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी गावचावडीच्या दारातच लाक्षणिक उपोषण करण्यात आले.योजनेत मृत दाखविण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी गावचावडीच्या दारातच बसून जिवंत असल्याचा हा घ्या पुरावा म्हणत, लाक्षणिक उपोषणात सहभागी झाले. या अभिनव आंदोलनाची चांगलीच चर्चा रंगली होती. यावेळी सरपंच बाबूराव हेरवाडे, माजी सरपंच बाबूराव कोईक, कल्लाप्पा चौगुले, तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रमोद कांबळे, गजानन सासणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी