शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

ई-वे बिलासंदर्भात मंत्र्यांशी चर्चा करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:57 AM

इचलकरंजी : कापड उत्पादक व व्यापाऱ्यांना स्थानिक वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत असलेल्या ई - वे बिलासंदर्भात आठवड्याभरात अर्थखात्याचे प्रभारी मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन खासदार राजू शेट्टी यांनी दिले.शहर व आसपासच्या ३० किलोमीटर परिसरामध्ये यंत्रमाग कापड उत्पादन करणारे कारखाने आहेत. या परिसरामध्ये कापडाच्या गाठी ने-आण करण्यासंदर्भात ई-वे ...

इचलकरंजी : कापड उत्पादक व व्यापाऱ्यांना स्थानिक वाहतुकीसाठी अडचणीचे ठरत असलेल्या ई - वे बिलासंदर्भात आठवड्याभरात अर्थखात्याचे प्रभारी मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन खासदार राजू शेट्टी यांनी दिले.शहर व आसपासच्या ३० किलोमीटर परिसरामध्ये यंत्रमाग कापड उत्पादन करणारे कारखाने आहेत. या परिसरामध्ये कापडाच्या गाठी ने-आण करण्यासंदर्भात ई-वे बिल अडचणीचे ठरत आहे, असे साकडे इचलकरंजीतील अडत व्यापारी संघटनेने खासदार शेट्टी यांच्याकडे घातले. याबाबत खासदार शेट्टी यांनी निवेदन स्वीकारून व्यापारी संघटनेचे उगमचंद गांधी, घनश्याम इनानी, बाळू ओझा, कारखानदार बाळासाहेब कलागते, हरिश बोहरा, आदींशी चर्चा केली. त्यानंतर शेट्टी यांनी मंत्री गोयल यांच्याबरोबर बोलून तोडगा काढू, अशी ग्वाही दिली.मुख्यमंत्र्यांबरोबर लवकरच बैठकइचलकरंजी परिसरातील यंत्रमाग कारखानदारांना वीज दराची सवलत आणि त्यांनी वित्तीय संस्थांमार्फत घेतलेल्या अर्थसाहाय्यावर पाच टक्के व्याजाची सूट शासनाने द्यावी, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही लवकरच बैठक लावण्यात येईल, असेही खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. कारखानदारांचे एक शिष्टमंडळ खासदार शेट्टी यांना भेटले असता त्यांच्याशी केलेल्या चर्चेत वीज दर सवलत व पाच टक्के व्याजात सूट मिळण्याची मागणी केली होती. त्यावेळी शेट्टी बोलत होते.