शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

..त्यानंतर 'इंडिया'ला निर्णय घेण्यास भाग पाडू - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 16:31 IST

कोल्हापुरात शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात प्रागतिक पक्ष व संघटनांची बैठक

कोल्हापूर : इंडिया आघाडीत सामील होण्यासाठी मला वारंवार विचारणा केली जात आहे. मी याबाबत कोणतेही आश्वासन दिलेले नाही. पहिल्यांदा आपली ताकद दाखवू. त्यानंतर त्यांनाच निर्णय घेण्यास भाग पाडूया, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरुवारी व्यक्त केले.शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आयोजित प्रागतिक पक्ष व संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी आमदार संपतबापू पवार-पाटील अध्यक्षस्थानी होते. शेट्टी म्हणाले, यापूर्वीचा आमचा अनुभव चांगला नाही. सत्तेत आल्यानंतर आम्हाला न विचारता अनेक निर्णय घेतले जातात. महत्त्वाचा कायदा करण्यासंदर्भात आम्हाला विचारले जात नाही.पवार-पाटील यांनी माझ्या शारीरिक अडचणीमुळे मी फक्त नावापुरते काम करू शकतो. त्यामुळे माझ्याऐवजी मंचचे दुसऱ्याला निमंत्रक म्हणून नेमण्यात यावे, असे सांगितले. याला सर्व कार्यकर्त्यांनी विरोध दाखवला. यामुळे पवार-पाटील हेच कोल्हापूर विभागाचे निमंत्रक असल्याचा ठराव करण्यात आला.यावेळी उदय नारकर यांनी प्रास्ताविक केले. जनता दलाचे ज्येष्ठ नेते प्रताप होगाडे यांनी प्रागतिक मंच आघाडीची भूमिका स्पष्ट केली. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे, अतुल दिघे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ए. बी. पाटील, बाबासाहेब देवकर, गिरीश फोंडे, प्रा. सुभाष जाधव, सुभाष सावंत यांची भाषणे झाली. बैठकीस बाबुराव कदम, रघुनाथ कांबळे, रामचंद्र कांबळे, सुरेश दगडे, वसंतराव पाटील, रवी जाधव, वैभव कांबळे, केरबा पाटील, डी. के. कांबळे यांच्यासह प्रागतिक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी