शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडीत बिबट्यासह चार बछड्यांचे दर्शन -video

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 13:19 IST

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी गावाच्या शेजारील डोंगरात बिबट्यासह चार बछडे आढळले. कुत्र्याच्या भुकण्याने बिबट्यासह एक बछडा ...

पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी गावाच्या शेजारील डोंगरात बिबट्यासह चार बछडे आढळले. कुत्र्याच्या भुकण्याने बिबट्यासह एक बछडा बाजूला गेला, तर तीन बछडे त्याच परिसरात असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. ग्रामपंचायतीने परिसरात बिबट्यासह बछड्याचा वावर असल्याचे सावधानतेचा इशारा दिला आहे.अधिक माहिती अशी, बांबरवाडी गावाच्या लगत पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या खडीवर नावाच्या ओसाड डोंगरात बिबट्यासह चार बछड्याचे दर्शन बुधवारी (दि. २८) सायंकाळी झाले. कुत्र्यांच्या जोरजोरात भुंकण्याच्या आवाजाच्या दिशेने ग्रामस्थांनी पाहिले असता बिबट्यासह चार बछडी दिवसाढवळ्या फिरताना दिसली. त्या ठिकाणाहून दुसरीकडे जाताना कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्यासह बछड्यांची ताटातूट झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे बिबट्यासह ती बछडी त्याच परिसरात दिवसभर फिरताना दिसत होती.गावाच्या शेजारी बिबट्यासह बछड्याचे दर्शन झाल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. २७) रात्री ११ च्या सुमारास निकमवाडी येथील गावाशेजारील शेतात संभाजी खोत यांना बिबट्या आढळला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरleopardबिबट्याforest departmentवनविभाग