शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur ZP: अध्यक्ष महायुतीचाच, पण दावा राष्ट्रवादीचा; मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 12:46 IST

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकाबाबतही स्पष्ट केली भूमिका

कोल्हापूर : कोल्हापूरजिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. कोल्हापूर महानगरपालिकेतील फाॅर्म्युल्याप्रमाणे ज्या पक्षाची सदस्यसंख्या जास्त, त्या पक्षाचा अध्यक्ष हे धोरण राबवावे, अशी आमची मागणी असून अध्यक्षपदावर आमचा दावा असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेससोबत युती होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी १७ मार्चला होणार असून अजूनही महायुतीच्या गोटात सामसूम असून निश्चित फाॅर्म्युला ठरलेला नाही. याबाबत विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, अजूनही ती प्रक्रिया सुरू आहे; परंतु सर्वाधिक सदस्यसंख्या असल्यामुळे राष्ट्रवादीचाच या पदावर दावा आहे.एकूणच जिल्ह्याच्या राजकारणाबाबत भूमिका स्पष्ट करताना मुश्रीफ पत्रकात म्हणतात की, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह सर्वच बँकांना बँकिंग रेग्युलेटरी ॲक्ट लागू आहे. या ॲक्टमधील दहा वर्षांच्या नियमामुळे मी बँकेची निवडणूक लढवणार नसून गोकुळ दूध संघाचीही निवडणूक लढविणार नाही.दरम्यान, बँकेचा सलग दहा वर्षे संचालक पदाचा जो नियम आहे, तो हा निर्णय झाल्यापासून करावा की पूर्वलक्षी प्रभावाने करावा, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांना भेटणार आहोत. गेली ४०-४५ वर्षे के. डी. सी. सी. बँकेत कार्यरत असल्यामुळे बँकेच्या सत्तेतून पायउतार होण्याची इच्छा मी यापूर्वीही अनेकदा जाहीररीत्या व्यक्त केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur ZP: Mahayuti's Chairman, but NCP claims the position.

Web Summary : Hasan Mushrif stated Mahayuti will have the Kolhapur ZP chairman, with NCP claiming the position due to their majority. He also mentioned he won't contest bank elections due to regulations and will meet Amit Shah regarding the ten-year rule.