शहरं
Join us  
Trending Stories
1
इथिओपियात ज्वालामुखी उद्रेक; राखेचे ढग भारताच्या दिशेने, DGCA चा विमान कंपन्यांना अलर्ट जारी
2
युपी विधानसभा, रेल्वे स्टेशन आणि शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; राजधानीत हायअलर्ट
3
चंद्रपूर पुन्हा हादरले; अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम शिक्षकास अटक
4
एक व्यक्ती इथे नाही, त्याची उणीव...; धनंजय मुंडेंना परळीतील सभेत वाल्मिक कराडची आठवण
5
UAE ला जात होतं इंडिगो विमान, अचानकच 10000 वर्षांनंतर झाले ज्वालामुखीचे स्फोट अन् मग...!
6
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
7
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
8
शिंदेसेनेला पुन्हा एकदा सहकाऱ्याचा धक्का, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारचा भाजपमध्ये प्रवेश
9
७०० कोटींचा खर्च केला, पण वंदे भारत ट्रेनची सेवा नाहीच; प्रवाशांची गैरसोय, नाराजी वाढली?
10
Dharmendra : "ते मला नेहमी म्हणायचे की...", धर्मेंद्रजींच्या निधनानंतर सचिनसह विराटही झाला भावूक
11
आता मुंबईतही बिबट्याची दहशत! दिंडोशी म्हाडाच्या बंगल्यात बिबट्याचा संचार
12
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
13
जुना, वापरलेला फोन खरेदी करताय? थांबा! एका चुकीमुळे होऊ शकते हजारोंचे नुकसान, आताच जाणून घ्या..
14
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
15
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
16
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
17
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
18
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
19
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
20
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
Daily Top 2Weekly Top 5

युवतीच्या तक्रारीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहायक तडकाफडकी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 11:38 IST

जिल्हा परिषदेत खळबळ उडाली

कोल्हापूर : मुख्यमंत्री युवा कार्य योजनेतील युवतीच्या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक नीलेश म्हाळुंगेकर यांना मंगळवारी संध्याकाळी तडकाफडकी निलंबित करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी ही कारवाई केली. म्हाळुंगेकर हे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे कोल्हापूर शाखा जिल्हाध्यक्ष असल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली.संबंधित युवती ही अकरा महिन्यांसाठी कार्यरत होती. तिची मुदत २९ सप्टेंबरला संपली. त्यानंतर तिने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली. कार्तिकेयन यांना टपालातून सोमवारी संध्याकाळी हा अर्ज प्राप्त झाला. मंगळवारी दिवसभरात प्राथमिक माहिती घेऊन निलंबन करण्यात आले. म्हाळुंगेकर यांना निलंबन काळात आजरा पंचायत समितीमध्ये उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.

अंतर्गत चौकशी होणारजिल्हा परिषदेतील अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊ शकते. यामध्ये म्हाळुंगेकर दोषी ठरल्यास निलंबन कायम राहील. जर ते दोषी नसतील तर निलंबन कारवाई मागेही घेण्यात येऊ शकते.

हा माझ्याविरोधातील कुटिल डाव आहे. निलंबन आदेशामध्ये कशाबद्दल निलंबन केले आहे याचा स्पष्ट उल्लेख नाही. बदल्यांविरोधात संघटना पदाधिकारी म्हणून आवाज उठविल्याने ही कारवाई झाली आहे.- नीलेश म्हाळुंगेकर

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur Zilla Parishad Assistant Suspended After Harassment Complaint

Web Summary : Kolhapur Zilla Parishad assistant, Nilesh Mhalungekar, suspended following a female employee's harassment complaint. An internal inquiry will be conducted; suspension continues if found guilty.