शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोल्हापूर : युवतीचा मोबाईल, पर्स लंपास केलेची चोरट्याची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 2:07 PM

रंकाळा, अंबाई टँक येथे फिरायला आलेल्या युवतीच्या मोपेडच्या डिकीतून मोबाईल व पर्स लंपास केल्याची साळोखे पार्क येथील चोरट्याने कबुली दिली आहे. त्याचेवर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ठळक मुद्देयुवतीचा मोबाईल, पर्स लंपास केलेची चोरट्याची कबुली जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर : रंकाळा, अंबाई टँक येथे फिरायला आलेल्या युवतीच्या मोपेडच्या डिकीतून मोबाईल व पर्स लंपास केल्याची साळोखे पार्क येथील चोरट्याने कबुली दिली आहे. त्याचेवर जुनाराजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयित महेश राजाराम गायकवाड (वय १९) असे त्याचे नाव आहे. त्याचे अन्य तीन साथीदार संशयित आशिष गायकवाड, प्रकाश बागडे, संतोष मोठे (सर्व रा. राजेंद्रनगर) हे पसार असून त्यांचा राजारामपूरी व जुनाराजवाडा पोलीस शोध घेत आहेत.औद्योगिक वसाहतींमध्ये परप्रांतीय कामगारांना रस्त्यात अडवून त्यांचे मोबाईल, रोख रक्कम, दागिने काढून लुटमारी केलेप्रकरणी राजारामपूरी पोलीसांनी संशयित महेश गायकवाड याला अटक केली आहे. त्याचे ताब्यातून सोळा मोबाईल जप्त केले होते.

त्याने अंबाई टॅक, रंकाळा तलाव येथील मोपेडच्या डिकीतून मोबाईल व पर्स चोरलेची कबुली दिली होती. त्यानुसार पोलीसांनी मोबाईलवरुन शोध घेतला असता निकीता महेश चित्रगार (वय २१, रा. रामानंदनगर) हिचा असलेचे निष्पन्न झाले.

ती ११ मार्च रोजी फिरायला रंकाळा परिसरात आली होती. त्यावेळी तिच्या मोपेडच्या डिकीतून मोबाईल व पर्सची चोरी झाली होती. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर