कोल्हापूर : पत्नीला शिवीगाळ :  देवकर पाणंद येथील तरुणास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 16:44 IST2018-10-16T16:43:25+5:302018-10-16T16:44:18+5:30

पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारलेच्या रागातून तरुणास मारहाण केली. विनोद चालुमल जसवाणी (वय ३४, रा. पालग्रह अपार्टमेंट, देवकर पाणंद) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी संशयित विलास पवार-वाघ (रा. सुतारमळा, लक्षतीर्थ वसाहत) याच्यावर सोमवारी (दि. १५) गुन्हा दाखल केला.

Kolhapur: The wife was beaten to death: Dekar Panand | कोल्हापूर : पत्नीला शिवीगाळ :  देवकर पाणंद येथील तरुणास मारहाण

कोल्हापूर : पत्नीला शिवीगाळ :  देवकर पाणंद येथील तरुणास मारहाण

ठळक मुद्देपत्नीला शिवीगाळ देवकर पाणंद येथील तरुणास मारहाण

कोल्हापूर : पत्नीला शिवीगाळ केल्याचा जाब विचारलेच्या रागातून तरुणास मारहाण केली. विनोद चालुमल जसवाणी (वय ३४, रा. पालग्रह अपार्टमेंट, देवकर पाणंद) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जुना राजवाडा पोलिसांनी संशयित विलास पवार-वाघ (रा. सुतारमळा, लक्षतीर्थ वसाहत) याच्यावर सोमवारी (दि. १५) गुन्हा दाखल केला.

फिर्यादी विनोद जसवाणी यांची पत्नी देवकर पाणंद येथील एका कॅफे सेंटरजवळ उभ्या असताना संशयित वाघ याने शिवीगाळ केली होती.

त्याचा जाब विनोद जसवाणी यांनी विचारला असता, ते रविवारी (दि. १४) घरी जात असताना त्यांना संशयिताने मारहाण केली. त्यांच्या डोक्यात व चेहऱ्यावर दुखापत झाल्याने ‘सीपीआर’ रुग्णालयात उपचार करण्यात आले.
 

 

Web Title: Kolhapur: The wife was beaten to death: Dekar Panand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.