शहरं
Join us  
Trending Stories
1
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
2
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
3
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
4
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
5
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
6
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
7
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
8
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
9
इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये १४ अणुशास्त्रज्ञ ठार, इराण अणुकार्यक्रम पुन्हा सुरू करणार
10
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
11
‘मुंबई १’ कार्डवर आता एसटीचे तिकीट! मेट्रो, मोनो, रेल्वेपाठोपाठ एसटीचा निर्णय
12
अग्रलेख: हिंदीचे ओझे कशाला? राजकारण करण्याच्या सवयीने घात झाला
13
प्रियकर खर्चापोटी एक लाख रुपये देणार; अखेर २५ आठवड्यांच्या गर्भपातास हायकोर्टाने दिली परवानगी 
14
Axiom Mission 4: भारताचा शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात
15
Operation Sindhu: इराण, इस्रायलमधून आणखी १,१०० भारतीय मायदेशात, विमान कंपन्यांची मध्य-पूर्वेतील उड्डाणे थांबली
16
आरोग्यसेवेचे मोल शून्य; राज्यातील ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचा २ महिन्यांचा पगार थकला
17
एसीबीच्या अहवालामुळे  सिडको प्रशासन हादरले, कार्मिक विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
18
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
19
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
20
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम

‘हज’ला गेलेले कोल्हापुरातील भाजीपाला व्यापारी जमीर बागवान यांचे 'मक्के'त निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:09 IST

सौदी येथील ‘शराया’ या दफनभूमीत अंत्यविधी करण्यात आला

कोल्हापूर : मुस्लीम बोर्डिंगचे माजी संचालक, महालक्ष्मी भाजीपाला व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जमीर महमंद बागवान (वय ५५) यांचे सोमवारी मध्यरात्री सव्वा एक वाजता ‘मक्का’ या ठिकाणी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते १९ मे रोजी हज यात्रेला कोल्हापुरातून गेले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी बहुतांशी विधी पूर्ण केले होते, यात्रेच्या शेवटच्या टप्प्यात पवित्र ‘मक्का’ या ठिकाणी त्यांचे निधन झाले.बागवान यांनी १२ जूनपर्यंत मक्का मधील विधी पूर्ण केले. पुढच्या विधीसाठी ते जाण्यापूर्वी १३ जूनपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना सौदी येथील ‘अजजिया’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर ॲन्जोप्लास्टी केल्यानंतर १६ जूनला त्यांना डिस्चार्ज दिला, पण त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना न्यूमोनिया झाल्याने उपचार सुरू असतानाच सोमवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर सौदी येथील ‘शराया’ या दफनभूमीत अंत्यविधी करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा मोठा परिवार आहे.