शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

कोल्हापूर : लोहारांचे समर्थन करणाऱ्यांचीही होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2018 12:02 PM

माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या समर्थनार्थ शाहूवाडी तालुक्यातून आलेल्या ३०० पैकी ५० जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय याबाबतच्या चौकशी समितीने घेतला आहे. समितीचे सदस्य अरुण इंगवले आणि प्रसाद खोबरे यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देलोहारांचे समर्थन करणाऱ्यांचीही होणार चौकशीसमिती सदस्यांचा निर्णय, ‘मॅट’मध्ये जि.प.चे म्हणणे सादर

कोल्हापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्या समर्थनार्थ शाहूवाडी तालुक्यातून आलेल्या ३०० पैकी ५० जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय याबाबतच्या चौकशी समितीने घेतला आहे. समितीचे सदस्य अरुण इंगवले आणि प्रसाद खोबरे यांनी ही माहिती दिली.लोहार यांच्याविरोधात जिल्हा परिषदेचे सदस्य आक्रमक होऊन चौकशी समितीची स्थापना झाली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. यासाठी तीन वेळा बैठक बोलावून तक्रारदारांची सुनावणी घेण्यात आली आहे. याच दरम्यान २६ आॅक्टोबर रोजी लोहार यांच्या शाहूवाडी तालुक्यातून एकाच दिवशी जिल्हा परिषदेकडे त्यांच्या समर्थनार्थ ३०० पत्रे आली होती.लोहार यांचे काम चांगले असून, केवळ आकसापोटी त्यांच्याविरोधात हे सर्व सुरू असल्याचा एकच मजकूर या पत्रामध्ये आहे.

यामध्ये पत्र लिहिणाऱ्यांचे सविस्तर पत्तेही नसून, एकाच व्यक्तीने सह्या मारल्याचे जाणवते. या पार्श्वभूमीवर चौकशी समितीने समर्थन देणाऱ्या ३०० पैकी ५० जणांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे.‘लोहार यांनी आपल्या कारकिर्दीत जी काही चांगली कामे केली आहेत, ती तुम्ही सांगा,’ असे या समर्थन करणाºयांना सांगण्यात येणार आहे. एकूण ३०० संख्येत असणारी ही पत्रे ‘मॅनेज’ असल्याचे बोलले जात आहे.

चौकशी समिती अधिकृतचजिल्हा परिषदेने आपल्या चौकशीसाठी नेमलेली समितीच बेकायदेशीर असल्याचा दावा ‘मॅट’मधील याचिकेमध्ये लोहार यांनी केला होता. याला जिल्हा परिषदेने मंगळवारी (दि. ४) ‘मॅट’मध्ये लेखी उत्तर सादर केले आहे. जिल्हा परिषद नियम १९६३, जिल्हा परिषद कायदा ७८/१२ यानुसार लोहार यांच्या चौकशीची स्थापना करण्यात आली आहे, असे आपले म्हणणे जिल्हा परिषदेने सादर केले आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर