शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! दरड कोसळून अख्खाच्या अख्खा पेट्रोल पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 10:20 IST

Kolhapur flood and land slide: गगनबावडा तालुक्यातील अणदूर धुंदवडे रस्ता 15 फूट खचला

ठळक मुद्देशहरातील अनेक भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.

कोल्हापूर: गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेला मुसळधार पाऊस शनिवारी कमी होताना दिसला. पण, जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती मात्र जैसे थे होती. शहरातील चाळीस टक्के भाग पूराच्या पाण्याने वेढलेला आहे. यादरम्यान जिल्ह्यात विविध दुर्घटनाही घडल्याचे समोर येत आहे. कोल्हापुरातील शाहूवाडी येथे दरड कोसळून अख्खा पेट्रोप पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना समोर येत आहेत. जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील करंजफेणमध्ये घटना घडली आहे. परिसरातील पेट्रोप पंपावर ही दरड कोसळल्याने संपूर्ण पंप मातीच्या ढिगाऱ्याखाली गेला आहे. अख्खा पेट्रोप पंप नाहीसा झाल्याने घटनेची भीषणता लक्षात येईल. 

भूस्खलनामुळे 15 फूट रस्ता खचलापेट्रोल पंपावर दर कोसळल्याची घटना ताजी असतानाच तिकडे, जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यातील अणदूर धुंदवडे रस्ता तब्बल 15 फूट खचल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अणदूर धुंदवडे रस्ता खचल्याने आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांचा संपर्क तुटला आहे. शनिवारी ही घटना घडली आहे. नेटवर्क नसल्याने याबाबत कोणालाच कल्पना नव्हती. आज पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिक जेव्हा घराबाहेर पडले तेव्हा हा प्रकार समोर आला आहे.

पंचगंगा नदीची पातळी 52 फुटांवरगेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने काल सकाळी विश्रांती घेतली असून पंचगंगेची पाणी पातळी 52 इंचावर आली आहे. शनिवारी दिवसभरात शहरात पावसाने हजेरी न लावल्यामुळे कोल्हापुरकरांची महापुरातून सुटका होणार आहे. पण अजूनही अनेक भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. आता पावसाने उसंत घेतल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यावरच मोठ संकट टळलंय. 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरRainपाऊसPetrol Pumpपेट्रोल पंपlandslidesभूस्खलनriverनदी