शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त सासूचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 18:00 IST

गणेशवाडी (ता. करवीर) येथील नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित पती प्रकाश पांडुरंग माने (वय २५), सासरा पांडुरंग ज्ञानदेव माने (५५, दोघे रा. गणेशवाडी) या दोघांना गुरुवारी करवीर पोलिसांनी अटक केली. लता प्रकाश माने (वय २२)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एकूण तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, सासू सायणाबाई पांडुरंग माने हिचा पोलीस शोध घेत आहेत.

ठळक मुद्देनवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त सासूचा शोध सुरू  पतीसह दोघांना अटक, सासरच्या जाचाला कंटाळून पेटवून घेतले

कोल्हापूर : गणेशवाडी (ता. करवीर) येथील नवविवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित पती प्रकाश पांडुरंग माने (वय २५), सासरा पांडुरंग ज्ञानदेव माने (५५, दोघे रा. गणेशवाडी) या दोघांना गुरुवारी करवीर पोलिसांनी अटक केली. लता प्रकाश माने (वय २२)असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एकूण तिघांवर गुन्हा दाखल झाला असून, सासू सायणाबाई पांडुरंग माने हिचा पोलीस शोध घेत आहेत.याबाबत पोलिसांनी सांगितले की, मांडरपैकी बेरकळवाडी (ता. करवीर) येथील संभाजी दत्तू बेरकळ यांची मुलगी लता हिचा विवाह चार महिन्यांपूर्वी गणेशवाडीतील प्रकाश माने याच्याबरोबर झाला होता. लग्नात मानपान न केल्याच्या कारणावरून तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला.

या त्रासाला कंटाळून मंगळवारी (दि. २०) लता माहेरी बेरकळवाडी येथे आली होती. घरात कोणी नसताना बुधवारी (दि. २१) लताने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली. तिला सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी आणले.

उपचार सुरू असताना लता हिचा रात्री मृत्यू झाला. याबाबत संभाजी बेरकळ (वय ४५) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित प्रकाश माने, पांडुरंग माने व सायनाबाई माने या तिघांवर भारतीय दंडविधान संहिता कलम ३०६, ४९८ (अ), ५०४, ३४ प्रमाणे गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले करीत आहेत. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrimeगुन्हा