शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ‘रयत क्रांती’ लोकसभा चार, विधानसभा २0 जागा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 17:42 IST

रयत क्रांती संघटनेचे राज्यव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर शनिवार व रविवार (दि. २५) असे दोन दिवस पन्हाळगडावर आयोजित केले आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत चार व विधानसभेच्या २० जागा संघटनेच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने व्युहरचना करण्यासाठी हे शिबिर घेण्यात येत आहे. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्दे‘रयत क्रांती’ लोकसभा चार, विधानसभा २0 जागा लढविणारपन्हाळ्यावर कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरराज्यातील कानाकोपऱ्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार

कोल्हापूर : रयत क्रांती संघटनेचे राज्यव्यापी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर शनिवार व रविवार (दि. २५) असे दोन दिवस पन्हाळगडावर आयोजित केले आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत चार व विधानसभेच्या २० जागा संघटनेच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने व्युहरचना करण्यासाठी हे शिबिर घेण्यात येत आहे. यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.यावेळी संघटनेचे संस्थापक कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, प्रदेश युवाध्यक्ष शार्दुल जाधवर यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. या दोनदिवसीय शिबिरासाठी संपूर्ण राज्यातून ५००हून अधिक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

संघटनेने राज्यातील ३६ जिल्हाध्यक्ष व ३६७ तालुकाध्यक्षांची नेमणूक केली जाणार आहे. महाराष्ट्रात आगामी लोकसभेच्या चार व विधानसभेच्या २० जागा संघटनेच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यादृष्टीने व्युहरचना करण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आगामी काळात प्रत्येक गावात व शहरात शाखाप्रमुख व वॉर्डात बुथप्रमुखांची निवड करून निवडणुकीच्या मोर्चेबांधणीबाबत यावेळी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा संपर्कप्रमुख संतोष कांदेकर यांनी दिली आहे. 

 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी