कोल्हापूर फोटो:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:22 IST2021-05-10T04:22:38+5:302021-05-10T04:22:38+5:30

कोल्हापूर शहरातील विविध बाजारपेठांत तसेच भाजी मंडईत रविवारी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. (छाया : नसीर अत्तार) ---------------------------------------------------- ...

Kolhapur photo: | कोल्हापूर फोटो:

कोल्हापूर फोटो:

कोल्हापूर शहरातील विविध बाजारपेठांत तसेच भाजी मंडईत रविवारी नागरिकांची मोठी झुंबड उडाली होती. (छाया : नसीर अत्तार)

----------------------------------------------------

फोटो: ०९ कोल्हापूर ०२

कोल्हापूर शहरातील लक्ष्मीपुरी भाजी मंडई परिसरात रविवारी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. (छाया : नसीर अत्तार)

----------------------------------------------------

फोटो: ०९ कोल्हापूर ०३

कोरोना महामारीत संपूर्ण जग हादरून गेले आहे. मोठे उद्योजक हैराण झाले आहेत. पगारदार मेटाकुटीला आले आहेत. ज्यांचे हातावरचे पोट आहे ते तर फारच असाहाय्य झाली आहेेत. एकीकडे हे चित्र असताना ज्यांची पोटे भिक्षा मागण्यावर अवलंबून असतील तर त्यांचे काय होत असेल? कल्पना केलेलीच बरी ! कोल्हापुरातील एका रस्त्यावरून अपंग व्यक्तीला गाड्यावरून ओढत नेणाऱ्या महिलेला कोरोनाच्या भीतीपेक्षा आज पोट कसे भरावे, याचीच जास्त भीती वाटत असावी. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Kolhapur photo: