शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर : ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय एकात्मता यात्रा रविवारी कोल्हापूरात, अभाविपतर्फे १६ जानेवारीला स्वागत समारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 18:29 IST

आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता यात्रा-२०१८ निमित्त ईशान्य भारतातील ३0 विद्यार्थ्यांची यात्रा रविवारी कोल्हापूरात येत आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या इशान्येतील विद्यार्थ्यांचा कोल्हापुर शाखेमार्फत १६ जानेवारी रोजी कोल्हापूरात जाहीर स्वागत आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

ठळक मुद्देअभाविपतर्फे १६ जानेवारीला स्वागत समारंभ करवीर दर्शन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

कोल्हापूर : आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय एकात्मता यात्रा-२०१८ निमित्त ईशान्य भारतातील ३0 विद्यार्थ्यांची यात्रा  रविवारी कोल्हापूरात येत आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या इशान्येतील विद्यार्थ्यांचा कोल्हापुर शाखेमार्फत १६ जानेवारी रोजी कोल्हापूरात जाहीर स्वागत आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.गेली ६८ वर्षे शैक्षणिक व सामाजिक व राष्ट्रीय हिताच्या प्रश्नांवर अभाविप रचनात्मक दृष्टीकोनातून काम करीत आहे. ईशान्य भारतातील विद्यार्थ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहचवावा यासाठी अभाविप दरवर्षी आंतरराज्य छात्र जीवन दर्शन या कार्यक्रमाअंतर्गत भारतातील विविध प्रांतातील समाजजीवन आणि संस्कृती यांचा अनुभव देण्याचा प्रयत्न करत असते. या राष्ट्रीय एकात्मतेचा मुक्काम कोल्हापूरात १६ जानेवारीपर्यंत आहे. या कालावधीत या विद्यार्थ्यांना करवीर दर्शन घडविण्यात येणार आहे.१६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत ईशान्य भारतातील या ३० विद्यार्थी प्रतिनिधींचा स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महानगर मंत्री क्रांती शेवाळे, राष्ट्रीय एकात्मता यात्रेचे संयाजक यश काटवे यांनी दिली आहे.३ जानेवारी रोजी गुवाहटी येथून सुरु झालेली ही यात्रा कटक, हैदराबाद, हुबळीमार्गे कोल्हापूरात येत असून पुढे मुंबईमार्गे परत गुवाहटीला पोहोचणार आहे. यात्रेचा समारोप २३ जानेवारी रोजी होणार आहे, असे यात्रा समितीचे अध्यक्ष विद्यानंद देवधर आणि सचिव नरेंद्र चांदसरकर यांनी दिली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरStudentविद्यार्थी