शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरमध्ये मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाचा चौकार, प्रभाग क्र. ३ मध्ये ४ उमेदवार विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 11:10 IST

Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाने विजयी चौकार ठोकला आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाने विजयी चौकार ठोकला आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ८१ जागांसाठी गुरुवारी  चुरशीने ६६.५४ टक्के मतदान झाले होते.

प्रभाग क्रमांक ९ मध्ये सुरुवातीला आघाडीवर असलेले काँग्रेसचे उमेदवार राहुल माने यांचा पराभव झाला. माजी स्थायी समिती सभापती शिंदेसेनेचे उमेदवार शारंगधर देशमुख यांनी विजयी गुलाल उधळला. या मतदार संघात काटाजोड लढत झाल्याने निकालाकडे संपुर्ण शहराचे लक्ष लागून होते. कारण शारंगधर देशमुख यांनी काँग्रेसची साथ सोडून शिंदेसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते.

कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मधून भाजपाचे प्रमोद देसाई, राजनंदा महाडिक, वंदना मोहिते, विजेंद्र माने हे उमेदवार विजयी झाले आहेत.

महानगरपालिकेत जनसुराज्य पक्षाने पहिलं खातं उघडलं आहे. प्रभाग क्रमांक 10 मधून अक्षय जरग विजयी झाले. काँग्रेसमधून तिकीट न मिळल्याने जरग यांनी जनसुराज्य पक्षात प्रवेश केला होता. यामुळे या लढतीकडे शहरवासियांचे लक्ष लागून होते.याच प्रभागत शिंदेसेनेचे अजय इंगवले विजयी झाले असून त्यांनी काँग्रेसचे दत्ता टिपूगडे यांना पराभूत केले. भाजपच्या अर्चना उत्तम कोराने यांनी काँग्रेसच्या प्रनोती पाटील यांचा पराभव केला.आमदार सतेज पाटील यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा बावड्यातील काँग्रेसचे सर्व ४ उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.दरम्यान,  कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काल, गुरुवारी मोठ्या चुरशीने ६६.५४ टक्के मतदान झाले. आज, शुक्रवारी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. चार ठिकाणी मतमोजणी सुरु असल्याने काही तासात निकाल हाती येणार आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार भाजप १५, शिंदेसेना ३, काँग्रेस १७, राष्ट्रवादी (अजित पवार) ३, उद्धवसेना २ जागेवर आघाडीवर असल्याचा कल दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Starts Strong in Kolhapur, Sweeps Ward 3 Elections

Web Summary : Kolhapur Municipal Corporation election counting sees BJP winning all four seats in Ward 3. High voter turnout of 66.54% was recorded. Early trends show BJP leading in 15, Congress in 17, Shinde Sena in 3, NCP (Ajit Pawar) in 3, and Uddhav Sena in 2 seats.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६BJPभाजपा