शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

कोल्हापूर : जैन समाजाच्या शिक्षणसंस्थांचे प्रश्न मार्गी लावू : अराफत शेख; निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 11:43 AM

जैन समाजाच्या शिक्षणसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली जाईल. त्याद्वारे हे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिले.

ठळक मुद्देजैन समाजाच्या शिक्षणसंस्थांचे प्रश्न मार्गी लावू : अराफत शेख; निवेदन सादर

कोल्हापूर : जैन समाजाच्या शिक्षणसंस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक घेतली जाईल. त्याद्वारे हे प्रश्न मार्गी लावले जातील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अराफत शेख यांनी दिले.अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष शेख हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी येथील जैन समाजाच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेतली. यावेळी आॅल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशनचे अध्यक्ष ललित गांधी यांनी जैन शिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी असलेल्या योजनांमधील औपचारिक टक्केवारीची अट रद्द करणे; अल्पसंख्याक दर्जा असलेल्या शिक्षण संस्थांना घटनात्मक अधिकार असूनही या तरतुदीशी विसंगत परिपत्रकामुळे येणाºया अडचणी सांगितल्या. अल्पसंख्याक मंत्रालयाच्या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये येणाºया अडचणी दूर करण्याची मागणी केली.या बैठकीत आचार्य देशभूषण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. के. ए. कापसे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष डी. ए. पाटील, बाहुबली विद्यापीठाचे महावीर लठ्ठे, प्रा. सुषमा रोटे यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करून निवेदने सादर केली. यावर आयोगाचे अध्यक्ष शेख यांनी माझ्या पहिल्या दौऱ्याची सुरुवात कोल्हापूरमधून करीत आहे. या बैठकीतील जैन समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

 

टॅग्स :Educationशिक्षणkolhapurकोल्हापूर