कोल्हापूर : के.एस.ए. स्पोर्टस कार्निव्हल बास्केटबॉल स्पर्धेत वि.स.खांडेकर, छत्रपती शिवाजी हायस्कूलची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 14:40 IST2018-01-08T14:32:50+5:302018-01-08T14:40:25+5:30

के.एस.ए.च्या वतीने शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पोर्टस कार्निव्हलअंतर्गत बास्केटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटात मुलांमध्ये वि. स. खांडेकर प्रशालेने विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा; तर मुलींमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल (घुणकी)ने कोल्हापूर पब्लिक स्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

Kolhapur: K.S.A. VS Khandekar, Chhatrapati Shivaji High School betting in Sports Carnival Basketball tournament | कोल्हापूर : के.एस.ए. स्पोर्टस कार्निव्हल बास्केटबॉल स्पर्धेत वि.स.खांडेकर, छत्रपती शिवाजी हायस्कूलची बाजी

कोल्हापूर : के.एस.ए. स्पोर्टस कार्निव्हल बास्केटबॉल स्पर्धेत वि.स.खांडेकर, छत्रपती शिवाजी हायस्कूलची बाजी

ठळक मुद्देशाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धाके.एस.ए. स्पोर्टस कार्निव्हल बास्केटबॉल स्पर्धावि.स.खांडेकर, छत्रपती शिवाजी हायस्कूलची बाजी

कोल्हापूर : के.एस.ए.च्या वतीने शाहू छत्रपती यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या स्पोर्टस कार्निव्हलअंतर्गत बास्केटबॉल स्पर्धेत सतरा वर्षांखालील गटात मुलांमध्ये वि. स. खांडेकर प्रशालेने विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा; तर मुलींमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल (घुणकी)ने कोल्हापूर पब्लिक स्कूलचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.

शाहू छत्रपती हायस्कूलच्या बास्केटबॉल मैदानात रविवारी झालेल्या या स्पर्धेत मुलांमध्ये वि. स. खांडेकर प्रशालेने अंतिम सामन्यात विवेकानंद ज्युनिअर कॉलेजचा १६-११ असा पराभव केला.

अन्य निकाल असा :

हनुमंतराव चाटे स्कूल वि. वि. छत्रपती शिवाजी हायस्कूल (घुणकी),
न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल वि. वि. संजीवन हायस्कूल (पन्हाळा)
वारणा विद्यालय वि. वि. शांतिनिकेतन स्कूल

मुलींमध्ये अंतिम सामन्यात छत्रपती शिवाजी हायस्कूलने कोल्हापूर पब्लिक स्कूलचा १३-०५ असा पराभव केला.

वारणा विद्यालय वि. वि. शांतिनिकेतन
 छत्रपती शाहू हायस्कूल वि. वि. विवेकानंद ज्युनिअर कॉलेज

Web Title: Kolhapur: K.S.A. VS Khandekar, Chhatrapati Shivaji High School betting in Sports Carnival Basketball tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.