शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

कोल्हापूर : बाल विकास मंच सबस्क्रिप्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 11:35 AM

शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, त्यांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बालमनाचा सच्चा सवंगडी यावर्षीही आपल्यासाठी नवनवीन उपक्रम आणि भेटवस्तू घेऊन आला आहे.

ठळक मुद्देबाल विकास मंच सबस्क्रिप्शनला भरभरून प्रतिसादहमखास भेटवस्तू

कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या, त्यांना दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी देणाऱ्या ‘लोकमत बाल विकास मंच’च्या सबस्क्रिप्शनला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. बालमनाचा सच्चा सवंगडी यावर्षीही आपल्यासाठी नवनवीन उपक्रम आणि भेटवस्तू घेऊन आला आहे.बालचमूंची बदलती अभिरुची, बौद्धिक, व्यक्तिमत्त्व विकासासाठीच्या नवनवीन कल्पना बाल मंचच्या वतीने राबवल्या जातात. शहर असो वा ग्रामीण, ‘लोकमत बाल विकास मंच’च्या व्यासपीठाने सर्वांसाठी हात समोर केला आहे. आता वेळ आहे तुमची साथ देण्याची. तेव्हा बच्चे कंपनी, तयार व्हा आणि आमच्या परिवारात सामील व्हा. सबस्क्रिप्शन आजही तुमची वाट पाहत आहे.हमखास भेटवस्तूफक्त २०० रुपयांच्या सबस्क्रिप्शनमध्ये २५० रुपयांची स्कूल बॅग, क्वेस्ट बुक, आकर्षक ओळखपत्र, वाढदिवसाला चांदीच्या ताटात जेवण, ‘द फूड स्पेस’कडून अर्धा किलो गुलाबजाम, ‘पौष्टिक फूड सेंटर’कडून एक प्लेट सोलापुरी खाद्यपदार्थ, सुशीला उष:दीप होमिओपॅथीकडून मोफत वैद्यकीय सल्ला, समर्थ फोटो स्टुडिओकडून ५७७ चा कलर फोटो, सोडतीद्वारे लाखोंची बक्षिसे, लकी फर्निचरकडून एक सोफासेट, ड्रीम वर्ल्ड वॉटरपार्ककडून २० फॅमिली पॅकेज, पेट्स व्हिलाकडून ३ फिश टँक , राजा काका ई मॉलकडून ३ वॉटर प्युरिफायर, देसाई अकॅडमीकडून १०,००० ची शिष्यवृत्ती. फर्निचर कन्सेप्टकडून ३ स्टडी टेबल, नक्षत्र बॅगकडून १० बॅग

तेव्हा बच्चे कंपनी तयार व्हा आणि आमच्या परिवारात सामील व्हा. आम्ही तुमच्या शाळेत येतच आहोत; तरीसुद्धा तुम्ही येथे करू शकाल सभासदनोंदणी : लोकमत शहर कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडाओळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. अधिक माहितीसाठी संपर्क ७९७२३९२०२५खास बाल विकास मंच सभासदांसाठी सबस्क्रिप्शन केल्या केल्या मॅजिक शो आणि ड्रीम वर्ल्ड वॉटरपार्क येथे होणाऱ्या कार्यक्रमाचे पासयेथे करा सबस्क्रिप्शन

  1. नाना पाटील नगर, विजयमाला पाटील ९१५६१९५६२२
  2. आपटे नगर, दिलीपराव सासणे ९३७२८३१०८०
  3. कणेरकर नगर, शुभलक्ष्मी देसाई ९८५०९८५७३३
  4. राजारामपुरी, स्मिता ओतारी ९६५७३१४५५३
  5. पौष्टिक फूड्स सेंटर ९७३००७४०२२
  6. सुरेख सांगावकर ९४२१२०७४५३
  7. सुशील जवळगेकर ८९७५९३९२९१
  8. पाचगाव, राधिका खडके ८८०६९३२५२५
  9. युसूफ बारगीर ८४८३८३०८६१
  10. न्यू पॅलेस, सुजाता आढाव ८६६९०७२५८७
  11. आर के नगर, प्राजक्ता दिवाण ८१८०९०३४५५
  12. नाळे कॉलनी, पूनम शहा ७२७६०२०२३२
  13. उचगाव, सुजाता देसाई ९२२०८९९२३०
  14. कसबा बावडा डॉ. आश्लेषा चव्हाण ९३७१८०१०५६
  15. कदमवाडी-भोसलेवाडी, उज्ज्वला चौगुले ८८५५९६९३७०
  16. पिरवाडी, सुरेश राठोड ९६२३४२०२९५
  17. गांधीनगर, वंदना आहुजा ८६५७४१००७७
  18. दादु चौगुले नगर कळंबा, अजित पाटील ७३८७४७५९५१

‘द फूड स्पेस’ या कोल्हापूरकरांच्या नव्या आवडत्या ‘फूड जॉइंट’ वर ‘स्फूर्तीची’ आवडती चव घेऊन आम्ही आलो आहोत. बाल विकास मंचच्या प्रत्येक सभासदाला अर्धा किलो गुलाबजाम आम्ही देत आहोत; वर्षानुवर्षे कोल्हापूरकरांनी स्फूर्तीच्या उत्पादनांना पसंती दिली आहे. तेच प्रेम ‘द फूड स्पेस’ ला मिळत आहे.मानस मेहता (द फूड स्पेस)‘बाल विकास मंच’ च्या सभासदांना वाढदिवसानिमित्त चांदीच्या ताटात जेवण देताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे आईला आपल्या मुलाला आपुलकीने खाऊ घालता येईल. एक अतिशय अनौपचारिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न राहील. कौटुंबिक जिव्हाळ्याचे बंध यामुळे दृढ करता येतील.कविता कडेकर( हॉटेल के ट्री) 

मुलांच्या वाढदिवसाला किंवा कोणत्याही आनंददायी प्रसंगी ‘केकी व्हिला’ ची उत्पादने आनंद द्विगुणित करतात. मुलांना आवडणारे सगळे फ्लेवर्स आम्ही बनवतो . ‘बाल विकास मंच’ उपक्रम मुलांसाठी प्रेरणादायी असतात. ‘बाल विकास मंच’ सभासदांना शुभेच्छा!रावसाहेब वंदुरे (यश बेकर्स ग्रुप) 

 

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटkolhapurकोल्हापूर