शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
6
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
7
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
8
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
9
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
10
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
11
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
12
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
13
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
14
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
15
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
16
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
17
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
18
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
19
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

कोल्हापूर : शहरासह उपनगरांत ‘चेन स्नॅचर’चा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2018 1:55 PM

कोल्हापूर शहरासह उपनगरात ‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चेन स्नॅचरनी धुमाकूळ घातला आहे. मंगळवार (दि. ४) सायंकाळी सहा ते सात या वेळेत आर. के. नगर, प्रतिभानगर रोडवर तिन्ह महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून लंपास केले. चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देकोल्हापूर शहरासह उपनगरांत ‘चेन स्नॅचर’चा धुमाकूळतासाभरात तीन ठिकाणी चेन स्नॅचिंग : पोलिसांना आव्हान

कोल्हापूर : शहरासह उपनगरात ‘धूम स्टाईल’ने हिसडा मारून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या चेन स्नॅचरनी धुमाकूळ घातला आहे. मंगळवार (दि. ४) सायंकाळी सहा ते सात या वेळेत आर. के. नगर, प्रतिभानगर रोडवर तिन्ह महिलांच्या गळ्यातील गंठण हिसडा मारून लंपास केले. चोरट्यांनी पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.स्वामी समर्थ मंदिर ते पी. डी. भोसले नगर जाणारे रोडवर मंगळवारी सायंकाळी ग्रंथवाचनाचे कार्यक्रम झालेनंतर घरी जात असताना रेश्मा विनायक घाटगे (वय ३१, रा. आर. के. नगर) यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे गंठण पाठिमागून दूचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी हिसडा मारुन लंपास केले.

त्यापूर्वी प्रतिभानगर येथे भाजीपाला खरेदी करून घरी जात असताना स्रेहल श्रीकांत धुमे (रा. सम्राटनगर) यांच्या गळ्यातील पाच तोळ्याचे गंठण चोरुन नेले. पुढे काही अंतरावर चेन स्नॅचरनी विद्या माधव पाटील (७०, रा. सम्राटनगर) यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांचे गंठण हिसडा मारून लंपास केले.

तासाभरात तीन चेन स्नॅचिंग झालेने नागरिकांत भिती पसरली आहे. चेन स्नॅचरनी शहरासत उपनगरात धूमाकुळ घातला आहे. पोलीसांनी त्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

 

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर