शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

कोल्हापूर महोत्सवात हंगेरियन, स्वीडनच्या दिग्दर्शकांना आदरांजलीपर चित्रपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 17:11 IST

सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात १४ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या महोत्सवात आदरांजली म्हणून हंगेरियन व स्वीडनच्या दिग्दर्शकांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. महोत्सवात जागतिक विभागात इराण, बांगलादेश, अफगाणिस्तान, सर्बिया, इस्रायलच्या चित्रपटांचा समावेश आहे.

ठळक मुद्देअमोल पालेकर, संध्या गोखले यांच्याशी विशेष संवादलक्षवेधी विभागात व्हिएतनामचे चित्रपट

कोल्हापूर : सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला येथील राजर्षी शाहू स्मारक भवनात १४ डिसेंबरपासून प्रारंभ होत आहे. या महोत्सवात आदरांजली म्हणून हंगेरियन व स्वीडनच्या दिग्दर्शकांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

महोत्सवात जागतिक विभागात इराण, बांगलादेश, अफगाणिस्तान, सर्बिया, इस्रायलच्या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय भारतीय दिग्दर्शिका सुमित्रा भावे आणि डॅनिश दिग्दर्शिका सुसेन बीअर यांचे चित्रपट दाखविण्यात येणार आहेत.

अमोल पालेकर, संध्या गोखले यांच्याशी संवादया महोत्सवात अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अमोल पालेकर यांच्या ‘थांग’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन होणार आहे. यानिमित्ताने अमोल पालेकर आणि कथा लेखिका संध्या गोखले हे रविवारी (दि. १७) प्रेक्षकांशी संवाद साधणार आहेत.महोत्सवात दाखविण्यात येणारे विभागवार चित्रपट :जागतिक विभाग : द हाऊस आॅफ द फोर्टीफर्स्ट स्ट्रीट, झाशांक अँड परांद, नाईट शिफ्ट, ट्रेजेडी, हाऊरा, टॉकिंग वुईथ द विंड, ओरांजा, भागशेष, लेटर टू द प्रेसिडेंट, सेकंड मिटिंग, टेस्ट आॅफ ड्रीम, प्रोफेसर कोस्टा विजूज हॅट, व्हाय हॅटस फॉर, दाऊ फॉर सेकंद.विविध भारती : गुहामानव (बंगाली), रेव्हिलेशन (तमिळ), पिंकी ब्युटी पार्लर (हिंदी), मरावी (मल्याळम), साऊंड आॅफ सायलेन्स (पहाडी), झरतुष्ट्र (इंग्रजी).लक्षवेधी देश : प्रोफेट, आॅन द पिसफुल पिंक, यलो कव्हर आॅन द ग्रीन ग्रास (व्हिएतनाम).माय मराठी विभाग : पिंपळ, कॉपी, सर्वनाम, लेथ जोशी, ड्राय डे, पल्याडवासी, माझं भिरभिरं, सायरन (नवीन मराठी चित्रपट).

दिग्दर्शक मागोवा : वास्तुपुरुष, संहिता (लेखिका-दिग्दर्शिका सुमित्रा भावे), आफ्टर वेडिंग, ब्रदर, लव्ह इज आॅल यू नीड (डॅनिश दिग्दर्शिका सुसेन बीअर )जन्मशताब्दी वर्षानिमित्त.आदरांजली विभाग : फाब्री यांचा टू हाफ टाईम्स इन हेल्थ (हंगेरियन दिग्दर्शक झोल्टन), वाईल्ड स्ट्रॉबेरीज (स्वीडनचे दिग्दर्शक इगमन बर्गमन).श्रद्धांजली : जाने भी दो यारो (ज्येष्ठ दिग्दर्शक कुंदन शहा), कलयुग (ज्येष्ठ अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक शशी कपूर).

लघुपट : विन्या, चाफा, स्क्रॅच, दोरंगा, नॉट इन माय नेम, डेरु, लव्हाळ, आस, जाणीव, पहावा विठ्ठल, देही, जलम, फिर वही सुबह, मुंगा, चव, सफर, अनाहूत, अनुभूती, गोंदण विठूरायाचे (कथात्मक), व्हॉईसलेस मेलडीज, ठिय्या, पश्चिमा (अकथात्मक). 

 

टॅग्स :Amol Palekarअमोल पालेकरentertainmentकरमणूकkolhapurकोल्हापूर